सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने त्यांची २०२२ साऊंडबार श्रेणी लॉन्च केली. या श्रेणीमध्ये विनासायास सॅमसंग टीव्ही-टू-साऊंडबार कनेक्शनसाठी जगातील पहिले बिल्ट-इन वायरलेस डॉल्बी अॅटमॉस, क्यू-सिम्फोनी, डीटीएसएक्स, स्पेसफिट साऊंड अॅडवान्स आणि जगातील स्लिमेस्ट साऊंडबार आहे. फ्लॅगशिप क्यू सिरीज व लाइफस्टाइल एस सिरीजचा समावेश असलेली ही नवीन श्रेणी घरामध्ये कानाकोप-यात थ्री-डायमेन्शनल ऑडिओची निर्मिती करत उच्च स्तरीय इन-होम एंटरटेन्मेंट ऑडिओ अनुभव देते. २०२२ श्रेणी तिच्या स्लीक मेटल मेश डिझाइनसह लिव्हिंग स्पेसेसना प्रिमिअम लुक देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. २४,९९० रूपयांपासून किंमत असलेली नवीन श्रेणी २१ जून २०२२ पासून सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्टोअर सॅमसंग शॉप, सर्व सॅमसंग रिटेल स्टोअर्स, आघाडीचे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि ऑनलाइन व्यासपीठांवर अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
”भारतातील ग्राहक उच्चस्तरीय ऑडिओची प्रशंसा करतात आणि त्यांच्या घरातील मनोरंजन अनुभवामध्ये वाढ करणा-या प्रगत सराऊंड साऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. आमच्या २०२२ साऊंडबार श्रेणीसह आम्ही ग्राहकांच्या वास्तववादी साऊंड आऊटपुटसह आकर्षक डिझाइन शैलीप्रती असलेल्या गरजांची पूर्तता करत आहोत. या श्रेणीची प्रगत साऊंड रचना आवाजाला संयोजित करत तुम्हाला अद्वितीय विशाल आवाजाचा अनुभव देते,” असे सॅमसंग इंडियाच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदीप सिंग म्हणाले.
सॅमसंग निओ क्यूएलईडी व क्यूएलईडी टीव्हींसाठी परिपूर्ण सोबती फ्लॅगशिप क्यू सिरीजमध्ये जगातील पहिले बिल्ट-इन वायरलेस सॅमसंग टीव्ही-टू-साऊंडबार डॉल्बी अॅटमॉस कनेक्शन आहे, जे तुम्हाला वाय-फाय कनेक्शनसह सर्वोत्तम साऊंडचा आनंद घेण्याची सुविधा देते. डॉल्बी अॅटमॉस विशाल साऊंडसह तुमच्या आवडत्या मनोरंजनाचा आनंद देते, ज्यामधून उल्लेखनीय वास्तववादी आवाजाचा अनुभव मिळतो. यामधील सुधारित क्यू-सिम्फोनीसाऊंडबारलावायरलेस डॉल्बी अॅटमॉस अनुभवासाठी सुसंगत सॅमसंग टेलिव्हिजनच्या स्पीकर्सशी कनेक्ट करते आणि टीव्हीसोबत सुसंगतपणे ऑडिओ वाढवत स्क्रिनवर ३डी साऊंड इफेक्ट वाढवते. अधिक सानुकूल साऊंड अनुभवासाठी स्पेस फिट साऊंड अॅडवान्स खोलीच्या आकारानुसार साऊंड सानुकूल करते.
लाइफस्टाइल एस सिरीजमध्ये जगातील स्लिमेस्ट साऊंडबार एस८०१बी आहे, जो नियमित साऊंडबार्सपेक्षा ६० टक्के स्लिम आहे. हे स्टाइल स्टेटमेंट व कन्वर्जन स्टार्टर आहे. या सिरीजमध्ये आणखी एक आकर्षक नवीन मॉडेल –एस६१बी आहे, जो त्याच्या सुसंगत डिझाइनसह कोणत्याही जागेमध्ये एकसंधीपणे मावू शकतो. ही श्रेणी अल्ट्रा-प्रिमिअम लुकसह सुधारित साऊंड कॅलिब्रेशन देते, ज्यामधून टीव्ही पाहण्याच्या अनुभवामध्ये वाढ होते. अतिरिक्त सोईस्कर वैशिष्ट्ये जसे अॅलेक्सा वॉईस असिस्ट, टॅप व्ह्यू किंवा एअरप्ले ग्राहकांना त्यांच्या आवडत्या मोबाइल प्लेलिस्ट ऐकण्याचा आनंद देतात. हे साऊंडबार्स त्यांच्या सबवूफरसह पॅसिव्ह रॅडिएटर तंत्रज्ञान एकीकृत करत कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये शक्तिशाली बास आवाज देतात आणि अस्सल टॉप-फायरिंग स्पीकर चॅनेल्ससह ते नैसर्गिक, रूम-फिलिंग डॉल्बी अॅटमॉस आवाजाची निर्मिती करतात. स्लिम, किमान डिझाइन स्टाइलमध्ये अद्वितीय असून टीव्हीच्या खाली परिपूर्णरित्या फिट बसण्यासाठी किंवा स्वतंत्र स्पीकर म्हणून ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
किंमत व उपलब्धता
क्यू सिरीज साऊंडबार्स ३१,९९० रूपये या सुरूवातीच्या किंमतीपासून क्यू९९०बी, क्यू९३०बी, क्यू८००बी, क्यू७००बी आणि क्यू६००बी मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल. एस सिरीज साऊंडबार्स२४,९९० रूपये या सुरूवातीच्या किंमतीपासून एस८१०बी व एस६१बी मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल. २०२२ श्रेणी सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्टोअर सॅमसंग शॉप, सर्व सॅमसंग रिटेल स्टोअर्स, आघाडीचे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि ऑनलाइन व्यासपीठ जसे अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.
क्यू सिरीज
- नवीन डिझाइन व अपग्रेडेड बाससोबत ११.१.४ चॅनेल असलेले क्यू९९०बी मॉडेल ग्राहकांना प्रबळ साऊंड क्वॉलिटी देईल.
- क्यू९९०बी मध्ये सर्वोत्तम डॉल्बी अॅटमॉससाठी ११.१.४ चॅनेल सराऊंड साऊंडसह एक सबवूफर चॅनेल, चार अप-फायरिंग चॅनेल्स व दोन वायरलेस रिअर स्पीकर्स आहेत आणि यामधील डीटीएसएक्स अनुभव घराच्या कानाकोप-यामध्ये संपन्न साऊंड वातावरणाची निर्मिती करते. कयू९३०बी मॉडेलमध्ये आकर्षक मेटल डिझाइन, रिअर स्पीकर्स आणि ९.१.४ चॅनेल आहे, जे ग्राहकांना सर्वोत्तम सराऊंड साऊंड अनुभव देतात.
- क्यू८००बी मॉडेलमध्ये साइड स्पीकर्ससोबत अपग्रेडेड डिझाइन आणि ५.१.२ चॅनेल सराऊंड साऊंड सिस्टिम असेल.
- नवीन मॉडेल क्यू७००बी मध्ये अप-फायरिंग टॉप स्पीकर्स असतील, जे ३.१.२ चॅनेल सराऊंड साऊंड सिस्टिमसह सर्वोत्तम विशाल साऊंड देतील आणि अॅलेक्सा व गुगलशी सुसंगत असतील.
- क्यू६००बी मध्ये प्रगत डिझाइन आणि एचडीएमआय ईएआरसी कनेक्शनसह क्यू-सिम्फोनी जनरेशन २ ऑडिओ अनुभव असेल. २०२२ मॉडेलमध्ये अकॉस्टिक बीम तंत्रज्ञान देखील असेल, जे आवाजांना मिक्स करून सर्वोत्तम साऊंड अनुभव देईल. ते स्क्रिनवर सुरू असलेल्या अॅक्शननुसार साऊंड देते आणि चित्रपट पाहण्यासाठी व गेमिंगसाठी परिपूर्ण आहे.
एस सिरीज
- एस – सिरीज श्रेणीमध्ये एस८०१बी मॉडेल असेल आणि ग्राहकांसाठी अल्ट्रा-स्लिम डिझाइनसह बिल्ट-इन अॅलेक्सा व ३.१.२ चॅनेल सराऊंड साऊंडसोबत बिल्ट-इन वायरलेस डॉल्बी अॅटमॉस व डीटीएस व्हर्च्युअल एक्स मध्ये उपलब्ध असेल.
- अल्ट्रा-स्लिम साऊंडबारमध्ये फक्त ३९.९ मिमी डेप्थसह शक्तिशाली आवाज सामावलेला आहे,जो तुमच्या घरातील जीवनशैलीशी पूरक आहे.
- हा मॉडेल टीव्हीच्या खाली किंवा स्वतंत्र स्पीकर म्हणून सहजपणे सामावून जातो. योग्य टॉप-फायरिंग स्पीकर चॅनेल्ससह तो कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये शक्तिशाली बास आवाज देतो. हे चॅनेल्स नैसर्गिक, रूम-फिलिंग डॉल्बी अॅटमॉस साऊंडची निर्मिती करतात.
- दुसरीकडे नवीन एस६१बी मध्ये ५.० चॅनेल सराऊंड सिस्टिमसह वास्तववादी साऊंड अनुभवासाठी वायरलेस डॉल्बी अॅटमॉस / डीटीएस व्हर्च्युअल एक्स सेकंड-जनरेशन क्यू-सिम्फोनी, आधुनिक डिझाइन, तसेच बिल्ट-इन अॅलेक्सा व एअरप्ले २ असेल.