Amazon Great Republic Day Sale 2023: अॅमेझॉनचा ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु झाला हे. १५ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान हा सेल सुरु राहणार आहे. स्मार्टफोन्स , लॅपटॉप्स, टेलिव्हिजन आणि इतर डिव्हिसेस , अन्य उत्पादने यावर भरघोस सूट मिळत आहे. स्मार्टफोनवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. ईएमआय , कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील सुरु आहेत. एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के इन्स्टंट सूट मिळणार आहे. Samsung, Redmi, Realme आणि iQoo या ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर १५,००० पेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन मिळत आहेत. या कंपन्यांचे ते कोणते स्मार्टफोन आहेत ते आपण जाणून घेऊयात.
Redmi 11 Prime 5G
रेडमी ११ प्राईम ५ जी हा स्मार्टफोन या सेलमध्ये तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर खरेदी केला तर अतिरिक्त सूट मिळत आहे. याची मूळ किंमत १५,९९९ रुपये असून या सेलमध्ये तुम्ही हा फोन १२,९९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात.
iQoo Z6 Lite 5G
iQoo Z6 Lite 5G हा स्मार्टफोनमध्ये एलसीडी डिस्प्ले आहे. हा एक ५जी ब्रँड आहे. याची मूळ किंमत १५,९९९ रुपये असून या सेलमध्ये तुम्ही हा फोन १२,९९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. हा एक ५जी ब्रँड आहे व त्यात ५जी रेडिओ देखील येतो.
हेही वाचा : Amazon Republic Day Sale : Redmi पासून Realme पर्यंत ‘या’ स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सूट; जाणून घ्या
Samsung Galaxy M32
या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा एमओलईडी डिस्प्ले आहे. सेल्फी कॅमेरा हा २० मेगापिक्सलचा आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व ६जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज या दोन प्रकारांमध्ये येतो. य फोनची मूळ किंमत १६,९९९ रुपये असून या सेलमध्ये तुम्ही हा फोन १३,४९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात.
हेही वाचा : ShareChat ते Byju’s पर्यंत ‘या’ कंपन्यांनी केली कर्मचाऱ्यांची कपात; काय आहे कारण
Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये iQoo Z6 44W हा स्मार्टफोनवर चांगली सूट मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत १९,९९९ रुपये असून तुम्ही तो फोन १३,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. याचा डिस्प्ले ६.४४ इंचाचा आहे. ४, ६, आणि ८ जीबी रॅम या तीन प्रकारांमध्ये हा स्मार्टफोन येतो. याच्या बॅटरीची क्षमता ही ५००० mAh इतकी आहे.
हेही वाचा : Amazon Great Republic Sale 2023: सर्वोत्तम स्मार्टफोन्सवर मिळतेय ‘इतकी’ सूट
Redmi 10 Power
हा स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले येतो. याची रॅम ८ जीबी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ११ वर चालतो. याच्या बॅटरीची क्षमता ६०००mAh इतकी आहे. याची मूळ किंमत १८,९९९ रुपये असून या सेलमध्ये तुम्ही हा फोन ११,४९९ रुपयांना खरेदी करू शकता.