Smart Electricity Meter: आजकाल प्रत्येक घरात Electronic Devices चा वापर वाढला असून यामुळे वाढते लाईट बिल अनेकांची डोकेदुखी बनले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला घराचे वीज बिल कमी करायचे असते. परंतु, अनेक उपकरणांच्या सतत वापरामुळे हे शक्य होत नाही. पण, काळजीचे कारण नाही. कारण आता नवीन मीटर येणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला वीज बचतीसाठी खूप मदत मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणता आहे हा खास मीटर…

Smart Electricity Meter लवकरच येणार

रिपोर्ट्सनुसार, स्मार्ट मीटर लवकरच वीज आणि गॅससाठी वापरण्यात येणार आहे. ऊर्जा पुरवठादारांनीही त्याचा वापर सुरू केला आहे. यूकेमध्ये असे मीटर बसवले जात आहेत. ब्रिटनची ऊर्जा प्रणाली अपग्रेड करण्याच्या बाबतीत हे मीटर वापरले जात आहेत. क्रेडिट स्मार्ट मीटर देखील लवकरच स्थापित केले जातील आणि तुम्हाला वीज वापरण्यापूर्वी त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून

(हे ही वाचा : भन्नाट! दोन महिने मिळणार फ्री इंटरनेट; ‘या’ कंपनीने ग्राहकांसाठी आणली अनोखी ऑफर)

Smart Meter Handy In-Home Display सह येईल. म्हणजे संपूर्ण रिपोर्ट तुमच्या मोबाईलवरच येईल आणि याच्या मदतीने तुम्हाला किती वीज बिल येणार आहे हे कळू शकेल. स्मार्ट मीटर पूर्णपणे Automatic Meter Reading प्रदान करते. एक मीटर गॅससाठी आणि दुसरे मीटर विजेसाठी घरामध्ये बसवले जाईल आणि मीटर आपोआप तुमच्या वापराचा अहवाल पुरवठादाराला पाठवेल.

सध्या, असे मीटर भारतात उपलब्ध नाहीत. पण लवकरच भारतातील अनेक शहरांमध्येही असे मीटर बसवले जातील. पण यूकेमधील वीज कंपन्यांनीही असे मीटर वापरकर्त्यांच्या घरात बसवण्यास सुरुवात केली आहे. या मीटर्सचे वैशिष्ट्य म्हणजे बिल येण्यापूर्वीच तुमच्या मोबाईलवर रिपोर्ट येत राहिल. तुम्हाला वीज बिल कमी करायचे असले तरी ते तुमच्यासाठी खूप सोपे होणार आहे.