स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स असतात. आता प्रत्येक कामासाठी वेगवेगळे अॅप्स आहेत. सध्या असा अहवाल समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धोकादायक स्पायवेअर वेळोवेळी गुगल प्ले स्टोरवर एक नवा धोका उत्पन्न करतात. सायबर सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोच्या ताज्या अहवालात असे सूचित केले आहे की प्ले स्टोअरवरील २०० हून अधिक अँड्रॉईड अॅप्समध्ये फेसस्टीलर नावाचा धोकादायक स्पायवेअर आहे, जो केवळ वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटाच नाही तर फेसबुक पासवर्ड आणि इतर अनेक तपशील देखील चोरू शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in