दिवाळी आली की प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी विशेष प्लॅन सादर करत असतात. ज्यात ग्राहकांचं मनोरंजन, अधिक स्वस्त सुविधा आणि बरंच काही ऑफर्स देतात. नुकतंच जीओनं २९६ रूपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. यात कुठल्या सुविधा असणार आहेत, हे सर्व आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे जीओचा ‘हा’ नवीन प्लॅन ?

जीओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अधिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. जर तुम्ही अशा समृद्ध डेटासह अमर्यादित कॉलिंगसह प्लॅन्स शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतो. २९६ च्या एका महिन्याच्या रिचार्ज मध्ये १ जीबी डेटापासून ते ३ जीबी डेटा दररोज आणि अमर्यादित कॉलिंगचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एका महिन्याच्या वैधतेसह २५ जीबी डेटा मिळतो. एका महिन्यासाठी जीओ व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा आणि दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : सावधान: यु-टयूब पाहून ‘अशाप्रकारचे’ फटाके बनवाल तर पडेल महागात!

या प्लॅनमध्ये ‘हे’ देखील मिळेल
२९६ रूपयांच्या रिजार्च प्लॅनमध्ये तुम्हाला जीओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यामध्ये तुम्हाला जीओ टीव्ही, जीओ सिनेमा, जिओ सेक्युरिटी. जीओ क्लाऊड या सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. ज्याची वैधता ही ३० दिवसांसाठी उपलब्ध आहे. जीओ फ्रीडम प्लॅन्स अंतर्गत येणाऱ्या या प्लॅनची खास वैशिष्टय म्हणजे यासोबत तुम्हाला दररोज डेटा संपण्याची समस्या येत नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार डेटा वापरू शकता. त्याचबरोबर डेटा संपल्यानंतरही इंटरनेटचा वापर करता येतो. मात्र, यानंतर तुम्हाला ६४kbps च्या स्पीडने डेटा मिळेल.