गुणवत्तापूर्ण आवाज आणि कानाआड चालणारे आवाज दाबून स्पष्ट आवाज मिळत असल्याने लोक इयरफोन आणि इयरबड्सना पसंती देतात. त्यांना बाळगणे सोपी असल्याने ते सोयीचे ठरते. त्यामुळे या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात महागड्यापासून ते स्वस्त असे विविध प्रकारचे इयरफोन उपलब्ध आहेत. तुम्ही जर नेकबँड घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात एक स्वस्त नेकबँड उपलब्ध झाला आहे. Swott neckon 101 असे त्याचे नाव असून तो केवळ ५९९ रुपयांना मिळत आहे.

नेकॉन १०१ हा नेकबँड डिजाईनसह लाँच झाला आहे. हा नेकबँड ब्ल्युटूथ केनेक्टिव्हिटीसह मिळतो. नेकबँडमधून एचडी स्टिरिओ आवाजासह पंची बेस आणि स्पष्ट ध्वनी ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
shah rukh khan charge how much fees to perform at delhi wedding
दिल्लीतील लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूच्या मेकअप आर्टिस्टने केला खुलासा
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर

(आता व्हॉट्सअ‍ॅपवरच मिळणार पॅन, ड्रायव्हिंग लासन्ससह इतर कागदपत्रे, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

हे आहेत फीचर्स

कंपनीने नेकॉन १०१ वारलेस नेकबँडच्या इअर टिप्सला बनवण्यासाठी सौम्य सिलिकॉनचा वापर केला आहे. कंपनीने नेकबँडला आयपीएक्स ७ रेटिंगसह लाँच केले आहे, म्हणजेच जीममध्ये व्यायाम करताना येणारा घाम किंवा इतर शारीरिक क्रियांमुळे या नेकबँडला हानी होणार नाही. गेमिंगसाठी नेकबँडमध्ये लो लॅटन्सी मोड देखील मिळत आहे.

नेकबँड ३० तासांपर्यंतचा ऑडियो प्लेबॅक देतो. नेकबँडमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते आणि तो केवळ ४० मिनिटांमध्ये फूल चार्ज होतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. नेकबँडमध्ये वॉइस असिस्टेंट सपोर्टही मिळते. युजर वॉइस कंट्रोलद्वारे गाणे बदलू शकतात आणि कॉल रिसिव्ह व डायलसह इतर कामे करू शकतात. विशेष म्हणजे, नेकबँडमध्ये नॉइस कॅन्सलेशन फीचरही मिळते.

(व्हॉट्सअ‍ॅपने २६ लाख भारतीय खाते बंद केले, सप्टेंबर महिन्यातील कारवाई, ‘हे’ आहे कारण)

किंमत

नेकॉन १०१ मध्ये ब्ल्युटूथ ५.० मिळते आणे ते ड्युअल पेअरिंगसह येते. नेकबँड काळ्या आणि गडद निळ्या रंगासह उपलब्ध करण्यात आला आहे. अमेझॉनवर हा नेकबँड ५९९ रुपयांना मिळते आहे.

Story img Loader