Swott Neckon 102 launched in india : भारतीय ब्रांड स्वॉटने Neckon 102 ब्लूटूथ नेकबँड लाँच केला आहे. तुम्ही नवीन नेकबँड घेण्याचा विचार करत असाल तर हा नवीनच लाँच झालेला नेकबँड चांगला पर्याय ठरू शकतो. नेकॉन १०२ सिल्व्हर आणि ब्लॅक या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Neckon 102 ब्लूटूथ नेकबँड १० एमएम ड्रायव्हर आणि ४५ मिलीसेकंदच्या लो लॅटेन्सी गेमिंग मोडसह सादर झाला आहे. हा नेकबँड चांगले गेमिंग एक्सपिरियन्स देते आणि भव्य एचडी स्टिरिओ साउंड देते. नेकबँड सिलिकॉनने तयार करण्यात आले आहे. वर्कआऊट, जॉगिंग, रनिंगदरम्यान तुम्ही या नेकबँडचे सहजरित्या उपयोग करू शकता.

(‘IPHONE’च्या कमेऱ्याबाबत सीईओ कूकचा मोठा खुलासा, ‘ही’ कंपनी बनवते सेन्सर्स)

बॅटरी लाइफ

Neckon 102 ब्लूटूथ नेकबँड स्पष्ट आवाज देते. नेकबँड ४० मिनिटांमध्ये फूल चार्ज होतो आणि तो ४० तासांपर्यंत चालू शकतो. नेकबँडमध्ये वॉयस असिस्टेंट आणि सिरी दोन्ही काम करतात. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन देखील मिळते.

किंमत

नेकॉन १०२ ब्लूटूथ नेकबँड अमेझॉन संकेतस्थळ आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून खरेदी करता येऊ शकते. कंपनीने हा नेकबँड ८९९ रुपयांमध्ये उपलब्ध केला आहे.