टाटा समूह हा अ‍ॅप्पलसोबत व्यवसायवाढीसाठी व व्यवसाय मजबूत करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहे. टाटा समूहाचे कंझ्युमर ड्युरेबल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स रिटेल युनिट, Apple सोबत भागीदार बनण्यासाठी देशभरात अ‍ॅप्पलचे १०० एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स उभारणार आहे. विस्ट्रॉन,फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन हे apple चे प्रमुख विक्रेते आहेत. ज्यांचे भारतात बेस आहेत. हे भारतात Phone SE, iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 सिरीज असेंबल करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यातील पहिले स्टोअर हे मुंबईत असण्याची शक्यता आहे. याचे साधारण आकार हा १००० फूट एवढा असतो. म्हणजेच हे ऑथोराइझ रिसेलरपेक्षा मोठे असू शकते. यामुळे भारतातील Apple ची विक्री वाढेल असा अंदाज आहे.

यातील पहिले स्टोअर हे मुंबईत असण्याची शक्यता आहे. याचे साधारण आकार हा १००० फूट एवढा असतो. म्हणजेच हे ऑथोराइझ रिसेलरपेक्षा मोठे असू शकते. यामुळे भारतातील Apple ची विक्री वाढेल असा अंदाज आहे.