Tata Play Fiber ज्याला पूर्वी टाटा स्काय ब्रॉडबँड म्हणून ओळखले जायचे. हे टाटा प्ले फायबर भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहे. जेव्हा देशातील अनेक शहरे आणि गावांमध्ये याच्या उप्लब्धतेविषयी बोलायचे झाल्यास इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाडयर (ISP) फार टार्गेटेड दृष्टिकोन अवलंबवत आहे. मात्र यावर्षी सुरुवातीला टाटा प्ले फायबरने ग्राहकांसाठी OTT बंडल ब्रॉडबँड प्लॅन्स आणल्या. ISP कडे आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत OTT प्लॅन्स ऑफर करण्याचा एक वेगळा मार्ग आहे.

जर का ग्राहक सेवांसाठी दीर्घकालीन मेंबरशिप घेत असेल तर टाटा प्ले फायबर केवळ OTT फायद्यांसह आपले ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते. जर का तुम्ही महिन्याच्या प्लॅनचे पैसे भरू इच्छित असल्यास तुम्हाला OTT चे फायदे मिळू शकत नाहीत. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
46 unauthorized water connections disconnected in Ulhasnagar news
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा
Transfer of Rs 1500 aid under Ladki Bahin scheme resumes in Maharashtra
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा

हेही वाचा : BSNL ‘या’ राज्यांमध्ये ३२९ रुपयांचा प्लॅन बंद करणार; अनलिमिटेड कॉलिंगसह मिळत होते अनेक फायदे

Tata Play Fiber : OTT फायदे आणि १०० Mbps ब्रॉडबँड प्लॅन्स

टाटा प्ले फायबर आपल्या १०० एमबीपीएस ब्रॉडबँड प्लॅनला तीन वेगवगेळ्या वैधतेमध्ये ऑफर करते. तीन,सहा आणि १२ महिने अशा तीन वैधतेमध्ये ब्रॉडबँड प्लॅन खरेदी करता येतात. त्याची किंमत अनुक्रमे २,८५० रुपये, ५,४०० रुपये आणि १०,२०० रुपये अशी आहे. लक्षात घ्या की यापैकी प्रत्येक प्लॅनची डेटा FUP (वाजवी वापर धोरण) मर्यादा 3.3TB प्रति महिना आहे.

वरील किंमती वाचून जर का तुम्हाला वाटत असेल हे प्लॅन्स थोडे महाग आहेत. तर तुमचा विचार अगदी योग्य आहे. मात्र त्यामागे एक कारण आहे. टाटा प्ले फायबर तुम्हाला भरपूर OTT चे फायदे देतात. त्यामध्ये डिस्नी + हॉटस्टार, सोनी लिव्ह प्रीमियम, झी प्रीमियम, वूट सिलेक्ट, Lionsgate प्ले, हंगाम प्ले , MX प्लेअर , Eros Now, Voot Kids, Shemaroo Me, Epic ON, Hoichoi, Chaupal, प्लॅनेट मराठी, Curiosity Stream, Docubay, Reeldrama, SunNXT, Nammaflix, Koode, आणि आणखी दोन प्लॅटफॉर्मचे फायदे मिळतात.

हेही वाचा : एकदा चार्ज केल्यावर ४५ तास गाणी ऐका, चित्रपट पाहा! चार्जिंग इंडिकेटरसह Noise चे ‘हे’ इअरफोन्स लॉन्च, किंमत एक हजारपेक्षा कमी

यामध्ये अनेक OTT चे फायदे मिळतात. या फायद्यांमुळे या किंमती योग्य वाटतात. तुम्हाला तुमच्या १०० Mbps ब्रॉडबँड प्लॅनसह हे सर्व OTT फायदे हवे असतील, तर तुम्ही Tata Play Fiber च्या ऑफर घेऊ शकता. यामध्ये असणाऱ्या किंमतीमध्ये GST चा समावेश नाही.

Story img Loader