Tecno ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. अशा कंपनीने आपल्या Spark 10 Series मधील Tecno Spark 10 4G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या आधी कंपनीने या सिरीजमध्ये tecno Spark 10C, Spark 10 5G, Tenco Spark 10 4G असे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Tecno Spark 10 4G चे फीचर्स

टेक्नो स्पार्क १० या फोनमध्ये तुम्हाला ६.६ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. तसेच तुम्हाला या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G ३७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच तुम्हाला यामध्ये ४ जीबी आणि ८ जीबी रॅम असे दोन पर्याय मिळणार आहेत. या लेटेस्ट ४जी फोनमध्ये १२८ जीबी इंटर्न स्टोरेज देण्यात आले आहे.

हेही वाचा : सारखा सारखा रिचार्ज करायचा त्रास आता वाचणार! Vodafone-Idea ने लॉन्च केला १८० दिवसांची वैधता असणारा ‘हा’ प्लॅन

टेक्नो स्पार्क १० या फोनमध्ये वापरकर्त्यांना सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. त्यामध्ये एलईडी फ्लॅश देखील येतो. तसेच रिअरकॅमेरामध्ये एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी AI लेन्सचा ड्युअल सेटअप देण्यात आला आहे. बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास याला ५००० mAh ची बॅटरी येते. तसेच यूएसबी टाईप सी- पोर्ट चार्जींगमध्ये याला १८W चे चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.

टेक्नो स्पार्क १० या मोबाईलमध्ये वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने AI फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहेत. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन ड्युअल सिम , ४जी व्होल्ट, वाय-फाय 802.11 AC, ब्लूटूथ ५.० ,जीपीएस आणि ३.५मिमी ऑडिओ जॅकसह येतो.

Tecno Spark 10 4G ची किंमत

Tecno Spark 10 4G या फोनची किंमत ९० डॉलर (सुमारे ७,४०० रुपये) इतकी आहे. हा स्मार्टफोन सध्या फिलिपिन्समध्ये लॉन्च करण्यात याला आहे. लवकरच तो आशिया आणि आफ्रिकेच्या बाजारपेठांमध्ये सादर लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन Meta Blue , Meta Green आणि Meta Black या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता.