Valentine Day Gift: व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवशी जगभरातील अनेक जोडपे आपले प्रेम व्यक्त करतात. अनेक तरुण-तरुणींना एकच गोष्ट सतावत असते ती म्हणजे व्हॅलेंटाइन डे आणि तो दिवस कसा साजरा करायचा? व्हॅलेंटाईन डे ला आपल्या पार्टनरला गिफ्ट काय द्यावे? असे प्रश्न तुमच्या मनात आलेच असतीलच, खरं तर, या व्हॅलेंटाइनला तुम्ही तुमच्या पार्टनरला आयफोन गिफ्ट करू शकता. Android च्या बजेटमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला Apple चा iPhone 11 गिफ्ट करू शकता. यावेळी iphone11 वर जबरदस्त सूट दिली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जरी बाजारात iPhone 11 च्या ६४जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत ४५,९०० रुपये आहे, परंतु सध्या ती फ्लिपकार्टवर ३८,९९९ रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. याशिवाय तुम्हाला मोबाईलवर इतरही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

(हे ही वाचा : आता स्मार्टफोनसोबत ‘ही’ आगळी वेगळी वस्तू मिळत आहे मोफत! वाचा ती फायदेशीर आहे की नाही? )

ही आहे खास ऑफर

तुम्हाला iphone11 वर २०,००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. याशिवाय फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक दिला जात आहे. तसेच, अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहार, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआय आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर १० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. जर तुम्हाला सर्व ऑफर्सचा लाभ मिळाला तर तुम्ही तुमच्या पार्टनरला अत्यंत स्वस्तात iphone 11 गिफ्ट करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The 64gb internal storage variant of the iphone 11 is priced at rs 45 900 in the market but is currently listed on flipkart for rs 38999 pdb