लास वेगास येथे होणाऱ्या Consumer Electronic Show 2023 मध्ये Dell कंपनीने अधिकृतरीत्या 13th जनरेशन Intel CPUs आणि नेक्स्ट जनरेशन NVIDIA GPU सह नवीन गेमिंग लॅपटॉप्स लाँच केले आहेत. जे 13th इंटेल कोअर सीपीयू आणि नेक्स्ट जनरेशन RTX लॅपटॉप GPUs द्वारे संलग्न आहेत. Alienware X16 आणि Alienware X14 हे फ्लॅगशिप मॉडेल आहेत, तर Dell G16 आणि Dell G14 हे अद्ययावत वैशिष्ट्यांसह परवडणारे गेमिंग लॅपटॉप आहेत. सर्व नवीन 2023 मध्ये Alienware लॅपटॉप हे डॉल्बी व्हिजन स्पोर्टनी १६.१० अस्पेक्ट रेशो डिस्प्लेसहित येतात. या लॅपटॉपमध्ये १०८०p वेब कॅमेरा देखील इन्क्लुड आहे.

हेही वाचा : CES २०२३: जगातील सर्वात मोठ्या टेक शो मध्ये लाँच झाले ‘हे’ प्रॉडक्ट्स

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

Alienware m18, m16

Alienware m18 हा ब्रँडचा सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली गेमिंग लॅपटॉप आहे ज्यामध्ये Intel Core i9-13980HX CPU आणि नेक्स्ट जनरेशन RTX मोबाईल GPU आहे. हा गेमिंग लॅपटॉप दोन डिस्प्ले ऑप्शन्समध्ये येतो. एक FHD रिझोल्यूशन आणि ४८० Hz रिफ्रेश रेटसह आणि QHD रिझोल्यूशन १६५ Hz रिफ्रेश रेटसह. मेकॅनिकल कीबोर्ड (चेरी एमएक्स) असलेले मॉडेल देखील यामध्ये येते.मेमरीच्या बाबतीत हे लॅपटॉप DDR5-प्रकारच्या ड्युअल SO-DIMM स्लॉटमध्ये येतात. ९ टीबी पर्यत याला स्टोरेज सपोर्ट करते. Alienware m१६ ही m१८ ची एक कॉम्पॅक्ट व्हर्जन आणि समान तंत्रज्ञान असलेली कॉम्पॅक्ट आवृत्ती आहे. Alienware m18 ची किंमत $२,०९९ (रु. १,७३,९७३०) पासून सुरू होते आणि Alienware m16 च्या बेस मॉडेलची किंमत $१,८९९ (रु. १,५७,३९६) आहे.

हेही वाचा : One Plus वापरकर्त्यांसाठी खुशखबर, या स्मार्टफोनला आलं Android 13 चं अपडेट; जाणून घ्या

Alienware x16, x14

Alienware x16 यातील लॅपटॉप १६ इंची असणार आहे. हा लॅपटॉप चांगल्या कॉन्ट्रास्ट रेशोसाठी १०० मायक्रो एलीडीसह उंच १६.१० अस्पेक्टचा डिस्प्ले येतो. हा लॅपटॉप जगातील १४ इंचाचा जगातील सर्वात स्लिम गेमिंग लॅपटॉप असल्याचे सांगितले जात आहे. याचे X१६ सारखेच डिझाईन असून, NVIDIA मधील 13व्या जनरल इंटेल कोर CPUs आणि पुढील-जनरेशन RTX GPU शी संलग्न आहे. lienware x१६ च्या बेस मॉडेलची किंमत $२,१४९(रु. १,७८,११७), तर एंट्री-लेव्हल Alienware x१४ ची किंमत $१,७९९ (रु. १,४९,१०८) आहे.

हेही वाचा : CES 2023: जगातील सर्वात मोठ्या ‘टेक शो’ मध्ये, चक्क ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलणारी कारही झाली लाँच

Dell G16, G15

हे dell चे सर्वाना परवडणारे आणि नवीन व्हर्जनचे गेमिंग लॅपटॉप आहे. जे १३ व्या जनरल इंटेल कोअर सीपीयू आणि नेक्स्ट जनरेशनमधील NVIDIA GPU द्वारे संलग्न आहेत. हे लॅपटॉप अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. डेल जी १५ वन-झोन आणि फोर-झोन कीबोर्डचा ऑप्शन देते. तर डेल जी१६ वन-झोन आरजीबी आणि चेरी एमएक्स कीबोर्डचा ऑप्शन देते. नवीन Alienware मॉडेल्सप्रमाणे, G१५ आणि G१६ देखील नवीन Alienware Command Center ६.० सह येतात. Dell G१५ आणि Dell G१६ ची किंमत अनुक्रमे $८४९ (रु. ७०,३६८) आणि $१,४९९ (रु. १२४२४३) आहे.