जागतिक पितृदिन म्हणजेच फादर्स डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा हा दिवस १६ जून २०२४ रोजी म्हणजेच येत्या रविवारी असणार आहे. वडील म्हणजे कुटुंबाची जबाबदारी हसत हसत खांद्यावर पेलणारा, काबाडकष्ट करून इतरांच्या चेहऱ्यावर सुख आणणारा… तर फादर्स डे निमित्त ॲमेझॉन कंपनी अलेक्सा पॉवर्ड डिव्हाइसवर सूट देत आहे. हे डिव्हाइस बातम्या तपासणे, म्युझिक लावणे, उपकरणे चालू करणे, हवामान तपासणे आदी दैनंदिन कामांमध्ये मदत करू शकतील. चला तर पाहू कोणत्या उपकरणांवर किती सूट आहे.

इको पॉप (Echo Pop) :

Devadoot Nidhi activity helps friends financially by encouraging mutual participation and support in times of need
सामाजिक भान देणारा ‘देवदूत निधी’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

इको पॉप हा एक स्मार्ट स्पीकर आहे, ज्याचा वापर गाणी प्ले करण्यासाठी, हवामान तपासण्यासाठी, बातम्या वाचण्यासाठी आणि जागेवरून न उठता खोलीतून इतर गोष्टी करण्यासाठी केला जाऊ शकतो. हा स्पीकर चार रंगांमध्ये उपलब्ध आहे; ज्यामध्ये काळा, पांढरा, हिरवा आणि जांभळा आदी रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्ट स्पीकर Jio Saavn, Spotify, Amazon Music आणि Apple Music वरून संगीत प्ले करू शकतो. तुम्ही इतर उपकरणे नियंत्रित करू शकता किंवा सामान्य ब्लूटूथ स्पीकर म्हणून वापरण्यासाठी ते तुमच्या फोनशीही सहज जोडू शकता. हे फिजिकल म्यूट बटणासहदेखील येते, जे तुम्हाला मायक्रोफोन बंद करू देते. तसेच याची किंमत फक्त ३,९९९ रुपये आहे.

हेही वाचा…Apple Day Sale : कमी पैशात Apple च्या वस्तू खरेदी करण्याची संधी; आयफोनसह ‘या’ चार प्रोडक्टवर मिळणार जबरदस्त ऑफर

फायर टीव्ही स्टिक Fire TV Stick (3rd Gen):

जर तुम्ही डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह स्वस्त स्ट्रीमिंग स्टिक शोधत असाल तर फायर टीव्ही स्टिक (3rd Gen) हा एक उत्तम पर्याय आहे. डिव्हाइस फूल एचडीमध्ये स्ट्रीमिंगला सपोर्ट करते आणि ॲलेक्सा व्हॉइस रिमोटसह येते; ज्याचा वापर कंटेन्ट शोधण्यासाठी, प्लेबॅक कंट्रोल करण्यासाठी, स्पोर्ट्स स्कोअर तपासण्यासाठी आणि बटणाच्या स्पर्शाने साध्या व्हॉइस कमांडचा वापर करून संगीत प्ले करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. याची किंमत १२ हजार रुपये आहे, जे सध्या सध्या ४,४९९ रुपयांना तुम्हाला स्वस्त दरात मिळते आहे.

इचो डॉट Echo Dot (5th Gen) :

ॲमेझॉन इचो डॉट (5th Gen) स्मार्ट स्पीकर आहे; जो स्पष्ट आवाज, deep bass सह येतो. अलेक्सा पॉवर्ड डिव्हाइसच्या नियंत्रणांसहदेखील येते, जे तुम्हाला तुमच्या खोलीत प्रवेश करताच आपोआप लाईट किंवा एसी चालू करण्यात मदत करू शकतात. तर या स्मार्ट स्पीकरची किंमत ५,४९९ रुपये इतकी आहे.

Story img Loader