सणासुदीच्या निमित्ताने लोक नवनवीन वस्तूंची खरेदी हमखास करतात. तर आता दिवाळी या सणानिमित्त बाजारात अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रांग लागली आहे. त्यामध्ये कंदील, पणत्या, कपड्यांची खरेदी, सोन-चांदी, स्मार्टफोन, गाड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी गोष्टींचा समावेश आहे. तर या दरम्यान ॲमेझॉन ही कंपनीसुद्धा ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफर घेऊन आली आहे. ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (The Great Indian Festival sale) सध्या ॲमेझॉन ॲपवर सुरू आहे आणि या सेलची शेवटची तारीख उद्या म्हणजेच १० नोव्हेंबर आहे. जिथे तुम्हाला विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत.
कोणत्या कंपनीच्या स्मार्टफोन्सवर आहे सूट?
सॅमसंग, ओपो, रिअलमी, ॲपल व आणखीन बऱ्याच प्रसिद्ध कंपन्यांचा स्मार्टफोन्सवर शानदार सूट आहे.
कोणत्या बँकेच्या कार्डवर मिळणार खास सवलत?
आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी बँक या बँकेच्या ग्राहकांना खरेदीदरम्यान १०% टक्के सूट मिळू शकते.
हेही वाचा… लवकरच इन्स्टाग्रामवर वापरता येणार व्हॉट्सअॅपचे ‘हे’ भन्नाट फीचर! पाहा काय होणार बदल
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या कमी किमतीत मिळणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी पुढीलप्रमाणे :
१. वन प्लस नॉर्ड सीई ३ लाईट (OnePlus Nord CE 3 Lite) :
वनप्लसचा लेटेस्ट ५जी स्मार्टफोन वन प्लस नॉर्ड सीई ३ लाईट (OnePlus Nord CE 3 Lite) १७,९९९ मध्ये उपलब्ध असेल. तसेच १७,९९९ या किमतीत डिस्काउंट कूपन आणि बँक ऑफरचाही समावेश असेल.
२. सॅमसंग गॅलेक्सी एम१४ (Samsung Galaxy M14) :
तुमच्या बजेटमध्ये येणार सॅमसंगचा ५जी फोन, ६००० एमएएच (mAh) बॅटरीसह फक्त १०,४८९ रुपयांना उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडवर१३ (Android 13) वर आधारित वनयूआय५ (OneUI 5) ऑफर करतो. तसेच बेस मॉडेल ४ जीबी रॅम (4 GB RAM) आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज ऑफर करतो.
३. आयफोन १३ (iPhone 13) :
ॲपल कंपनीचा १२८ जीबी स्टोरेज असललेला आयफोन १३ (iPhone 13) आता फक्त ५०,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा आयफोन ए१५ बीओनिक (A15 Bionic) प्रोसेसद्वारे लहान नॉचसह (notch) १०८०पी (1080p) डिस्प्ले ऑफर करतो. इतर आयफोनप्रमाणे यामध्ये मॅगसेफ (MagSafe) वायरलेस चार्जिंगसुद्धा उपलब्ध आहे.
४. रेडमी १२ फायजी (Redmi 12 5G) :
ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये रेडमी १२ फायजीची (Redmi 12 5G) किंमत फक्त १०,९९९ रुपये इतकी आहे. स्मार्टफोन ९०एचझेड (90Hz) रिफ्रेश रेटसह मोठ्या इंचाचा एफएचडी (FHD) आणि रिझोल्युशन डिस्प्ले ऑफर करतो. तसेच या फोनमध्ये ४/६ जीबी रॅम (4/6 GB RAM) आणि १२८ जीबी (128 GB) स्टोरेज आहे.
५. रिअलमी नारझो ६०एक्स फायजी (Realme narzo 60X 5G) :
हा लोकप्रिय बजेट स्मार्टफोन आहे; जो तुम्हाला ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये आणखीन स्वस्त दरात मिळणार आहे. सेलदरम्यान तुम्हाला हा फोन १०,९९९ रुपयांना मिळेल. तसेच या फोनमध्ये तुम्हाला ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी (128GB) स्टोरेज मिळणार आहे. तसेच ३३ डब्ल्यू (33W) पॉवर वेगवान चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या फोनपैकी एक आहे.
६. आयक्यूओओ निओ ७ प्रो (iQOO Neo 7 Pro) :
जर तुम्ही चांगल्या प्रोसेसरसह कमी बजेटचा फोन शोधत असाल, तर स्नॅपड्रॅगन ८ + गेन २ (Gen 2)द्वारे समर्थित आयक्यूओओ निओ ७ प्रोचा (iQOO Neo 7 Pro) या फोनचा तुम्ही विचार करू शकता; ज्याची किंमत या सेलमध्ये ३२,९९९ रुपये आहे. तसेच या फोनमध्ये तुम्हाला ८ जीबी रॅम (8 GB RAM) आणि १२८ जीबी (128 GB) स्टोरेज मिळेल. तसेच या स्मार्टफोनची १२०डब्ल्यू (120W) या वापरामुळे चार्जिंग केवळ २५ मिनिटांत पूर्ण होते.
७. वन प्लस ११ (OnePlus 11) :
वन प्लस ११ सध्या ॲमेझॉनवर ५२,९९९ रुपयांमध्ये (४,००० डिस्काउंट कूपनसह) उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट डिस्प्ले आणि तीन कॅमेरा सेटअप आहेत. तसेच या फोनची १०० डब्ल्यू (100W) वापर जलद चार्जिंग होण्यास मदत करते.
८. होनोर ९० (Honor 90) :
एचटेकचा होनोर ९० (Honor 90) हा फोन ३०,७४९ रुपयांना, ३२५० डिस्काउंट कूपनसह उपलब्ध आहे. तसेच या फोनमध्ये १२ जीबी रॅम (12 GB RAM), ५१२ जीबी (512 GB) स्टोरेज आणि २५६ जीबी (256 GB) व्हेरिएंट आहेत. तसेच स्वस्त स्मार्टफोन्सपैकी हा एक आहे.
९. टेक्नो फॅंटम व्ही फोल्ड (Tecno Phantom V Fold) :
तुम्ही तुमच्या बजेटमध्ये एखादा फोल्डिंग स्मार्टफोन शोधत असाल, तर टेक्नो फॅंटम व्ही हा फोन एक उत्तम पर्याय ठरेल. हा फोन ॲमेझॉन सेलमध्ये ७८,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच या फोनमध्ये तुम्हाला १२जीबी रॅम (12 GB RAM) आणि २५६ जीबी (256 GB) स्टोरेज तुम्हाला मिळेल.
ॲमेझॉनच्या अधिकृत @amazoIN या एक्स (ट्विटर) अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
(टीप : या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ॲमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तसेच ग्राहकांनी वस्तूंची खात्री करून खरेदी करावी.)