इन्स्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांना स्टोरीजवर रिअॅक्ट करण्यासाठी अनेक पर्याय देते. वापरकर्ते दुसऱ्यांच्या स्टोरीजवर क्विक रिअॅक्शन, GIF आणि डायरेक्ट मेसेजच्या मदतीने प्रतिक्रिया देऊ शकतात. यासगळ्या प्रतिक्रिया डीएमच्या स्वरूपात शेअर केल्या जातात. परंतु आता, स्टोरीवर प्रतिक्रिया देण्यासाठीच्या नवीन पद्धतीवर कंपनी सध्या काम करत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in