हिवाळा ऋतू येताच उबदार व निरोगी राहण्यासाठी काही जण स्वेटर घालतात, गरम पाण्याने अंघोळ करतात, तर आहारातसुद्धा बदल करतात. यादरम्यान गिझर, हीटर आदी अनेक पर्यायांचा वापर वाढतो. तर सध्या वाढत्या थंडीत तुम्हीसुद्धा हिटर घेण्याचा विचार करीत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत.
बाजारात आणि ऑनलाइन उपलब्ध असणाऱ्या टॉप पाच हीटर्सची यादी :
१. हॅवेल्स कम्फर्टर रूम हीटर (Havells Comforter Room Heater) :
हे टिकाऊ हीटर तुम्हाला थंडीत उबदारपणासाठी देण्यासाठी योग्य आहे. २००० – वॉट पीटीसी (PTC) सिरॅमिक हीटिंग एलिमेंटसह ते १५ चौरस फुटांपर्यंत उबदारपणा देते. तसेच हॅवेल्स कंपनी २४ तासांच्या आतमध्ये होम सर्व्हिस उपलब्ध करून देते आणि त्याची किंमत ३,१९८ रुपये इतकी आहे.
२. बजाज ब्लो हॉट २०० वॉट्स फॅन हीटर (Bajaj Blow Hot 2000 Watts Fan Heater) :
ऑफ-व्हाइटमधील हे पोर्टेबल सोल्युशन हीटर २५० चौरस फुटांपर्यंतच्या लहान ते मध्यम खोल्यांसाठी फायदेशीर ठरते. त्यातील दोन सेटिंग्ज (१०००W आणि २०००W) अतिउष्णतेपासून तुमची सुरक्षादेखील करतात. तसेच हे हिटर १०० टक्के शुद्ध कॉपर वायर मोटरसह २,०७८ रुपयांना उपलब्ध आहे.
३. सॉलिमो २०००/१००० वॉट्स रूम हीटर (Solimo 2000/1000 Watts Room Heater) :
हे हीटर तुम्ही हॉल किंवा बेडरूममध्येसुद्धा ठेवू शकता. तसेच यात जलद हीटिंगसाठी २,४०० आरपीएम (2400 RPM) कॉपर-वाऊंड मोटर आहे. तुम्ही थर्मोस्टॅटचा उपयोग करून थंड, उबदार किंवा गरम वारा यापैकी एक पर्याय निवडू शकता. तसेच या हीटरमध्ये सुरक्षा उपायांचाही समावेश आहे आणि हा १,१३५ रुपये किमतीला उपलब्ध आहे.
हेही वाचा…भारतातील पहिले टू इन वन इअरपॉड्स लाँच! फीचर असणार खास; किंमत…
४. मॉर्फी रिचर्ड्स अरिस्टो २००० वॉट्स पीटीसी रूम हीटर (Morphy Richards Aristo 2000 Watts PTC रूम हीटर) :
मॉर्फी रिचर्ड्स अरिस्टो २००० वॉट्स पीटीसी रूम हीटर हे जास्त पॉवरसह उपलब्ध आहेत; जे अधिक उबदारपणा देतात. तसेच या हिटरमध्ये खास डिझाइनही असतात. तसेच हे दोन वर्षांच्या वॉरंटीसह येतात आणि याची ३,३८५ रुपये किंमत आहे.
५. हॅवेल्स सोलेस १५०० वॉट्स रूम हीटर (Havells Solace 1500 Watt Room Heater) :
या हीटरमध्ये पाणी गरम करण्यासाठी पीटीसी सिरेमिक हीटिंग एलिमेंट आहे. हिटरमध्ये कूल-टच बॉडी, ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट व ऑसिलेशन (oscillation) आदी फिचर आहेत. त्यामध्ये दोन सेटिंग्ज आहेत; ज्या ओव्हरहीट संरक्षणासह डिझाइन केल्या आहेत. तसेच हे हीटर स्वच्छ करण्यायोग्य त्यात एक फिल्टरसुद्धा उपलब्ध आहे आणि याची किंमत ३,४४९ रुपये आहे.