Top Mobile Launches 2024: दरवर्षी अनेक स्मार्टफोन्स लाँच होत असतात. अँड्रॉईड आणि आयफोनच्या या स्पर्धेमध्ये कंपन्या ग्राहकांसाठी उत्तमोत्तम स्मार्टफोन्स आणण्याच्या तयारीत असतात. वेगवेगळे फीचर्स, आकर्षक डिस्प्ले, हाय-एंड लूक्स, उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटी, चांगली बॅटरी अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन या कंपन्या वेगवेगळ्या रेंजमध्ये आपले स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करतात.

२०२४ हे वर्ष आता संपत आलंय. हे वर्ष स्मार्टफोनप्रेमींसाठी खूपच उत्साहाचं ठरलं, कारण यावर्षीही वेगवेगळ्या प्राईज रेंजमधले स्मार्टफोन्स लाँच झाले. आज आपण २०२४ मधले काही टॉप लाँच स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी या वर्षात लक्ष वेधून घेतलं.

How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
Best Horror Movies On OTT
२०२४ मधील सर्वोत्तम भयपटांची यादी, सर्वच चित्रपट OTT वर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिलेत का?
OnePlus introduces lifetime warranty against green line issue
Lifetime Warranty For Green Line : आता मोबाईलच्या स्क्रीनवर येणार नाही ‘ग्रीन लाइन’; OnePlus ने सर्व स्मार्टफोन्सला दिली लाईफटाइम वॉरंटी
vodafone sells 3 percent stake in indus tower
व्होडाफोनकडून इंडसमधील ३ टक्के हिस्सा विक्री
India beat UAE by 10 Wickets reach U19 Asia Cup semi final 2025
U19 Asia Cup 2024 : टीम इंडिया यूएईवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत दाखल, वैभव-आयुषने झळकावली अर्धशतकं
Prayagraj Maha kumbh Mela 2025 Date Time Schedule in Marathi
Maha Kumbh Mela 2025 Date: कधी होणार महा कुंभ मेळा; कुठे होईल आयोजन? काय आहेत शाही स्नानाच्या तारखा? वाचा सविस्तर!

फ्लॅगशिप पॉवरहाउसेस

आयफोन १६ प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) : अ‍ॅपलच्या या नव्याकोऱ्या फोनमध्ये A18 Bionic चिप, एक आश्चर्यकारक डिस्प्ले आणि अत्याधुनिक कॅमेरा सिस्टम आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा (Samsung Galaxy S24 Ultra) : सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये प्रभावशाली परफॉर्मन्स, व्हर्सटाइल कॅमेरा सेटअप आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आहे.

गूगल पिक्सेल ९ प्रो (Google Pixel 9 Pro) : गूगलचा पिक्सेल ९ प्रोची कॅमेरा क्षमता अपवादात्मक आहे. उत्तम सॉफ्टवेअर आणि स्लीक डिझाइन या स्मार्टफोनची आहे.

हेही वाचा… Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते

मिड-रेंज चॅम्पियन्स

वनप्लस 12R (OnePlus 12R): OnePlus 12R अधिक परवडणाऱ्या किमतीत फ्लॅगशिप-लेव्हलचा परफॉर्मन्स देत लोकप्रिय ठरला आहे.

गूगल पिक्सेल 8a (Google Pixel 8a) : गूगलचा बजेट-फ्रेंडली Pixel 8a एक ग्रेट कॅमेरा आणि अँड्रॉईड अनुभवासह फीचर्सचं एक आकर्षक पॅकेज प्रदान करतो.

सॅमसंग गॅलेक्सी S24 FE (Samsung Galaxy S24 FE) : Samsung चा फॅन एडिशन अधिक परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम अनुभव प्रदान करतो.

इतर लक्षणीय लाँच

आयफोन १६, आयफोन १६ प्लस आणि आयफोन १६ प्रो : अ‍ॅपलच्या संपूर्ण आयफोन १६ लाइनअपमध्ये सुधारित कॅमेरे आणि परफॉर्मन्ससह महत्त्वपूर्ण अपग्रेड अ‍ॅपलने आणले आहेत.

वनप्लस ओपन (OnePlus Open) : वनप्लसचा पहिला फोल्डेबल फोन फोल्डेबल मार्केटमध्ये सॅमसंगच्या वर्चस्वाला आव्हान देणारा ठरला आहे.

आसुस आरओजी फोन ९ प्रो (Asus ROG Phone 9 Pro) : आसुस आरओजी फोन ९ प्रो. टॉप-नॉच स्पेक्स आणि डेडिकेटेड गेमिंग-केंद्रित डिझाइनसह या वर्षातला एक गेमिंग पॉवरहाउस ठरला आहे.

Story img Loader