एलॉन मस्क हे टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख आहेत. ट्विटर खरेदी केल्यापासून मस्क हे ट्विटरमध्ये सातत्याने अनेक बदल करत आहेत. एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मध्यंतरी त्यांचे या स्थानामध्ये घसरण झाली होती. मात्र पुन्हा एकदा एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सच्या रिपोर्टनुसार ट्विटरचे मालक एलॉन मस्क याची एकूण संपत्ती ही सुमारे $१८७ अब्ज इतकी आहे. ब्लूमबर्गच्या रँकिंगमध्ये मस्कचे वर्णन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून करण्यात आले आहे. एलॉन मस्क यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या रँकिंगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी १० व्या तर अदानी समूहाचे मालक गौतम अदानी ३२ व्या स्थानावर आहेत.

हेही वाचा : Social Media वरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी IT मंत्रालयाकडून GAC ची स्थापना, वाचा सविस्तर

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अंबानींची एकूण संपत्ती सुमारे $८१. १ अब्ज इतकी आहे. या क्रमवारीमध्ये गौतम अदाणी हे ३२ व्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार सध्या अदाणी समूहाकडे एकूण $३७.७ अब्ज इतकी संपत्ती आहे.

फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकून एलॉन मस्क, जो पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सच्या रिपोर्टनुसार बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती ही $१८५ अब्ज इतकी आहे. ही संपत्ती मस्क यांच्या संपत्तीपेक्षा $अब्ज इतकी कमी आहे.