Elon Musk यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून सातत्याने ते नवनवीन बदल कंपनीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग सेवा पुरवणारी कंपनी आहे. भारतासह जगभरामध्ये या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी या मल्टीनॅशनल कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि ट्विटरवर पूर्णपणे ताबा मिळवला. तेव्हापासून ट्विटर कंपनी खूप चर्चेत आहे. १ एप्रिल पासून जगभरात LegacyBlue बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ मस्क यांनी अजून एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो निर्णय काय आहे ते जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in