Twitter source code leak: ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग सेवा पुरवणारी कंपनी आहे. भारतासह जगभरामध्ये या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी या मल्टीनॅशनल कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि ट्विटरवर पूर्णपणे ताबा मिळवला. तेव्हापासून ट्विटर कंपनी खूप चर्चेत आहे. नुकतीच या कंपनीचा सोर्स कोड ऑनलाइन लीक झाल्याची माहिती समोर आली. यामुळे कंपनीने अमेरिकेतील कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in