Uber ही एक जागतिक राईड-शेअरिंग कंपनी आहे. उबेर कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हा निर्णय बुधवारी घेतला आहे. उबर कंपनी आपल्या Recruiting टीममधील २०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. वर्षभरामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या समान राहण्यासाठी कंपनीने कपातीचे पाऊल उचलले आहे. तसेच या वर्षाच्या सुरूवातीला देखील कंपनीने आपल्या माल वाहतूक सेवा विभागातील १५० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. उबर कंपनीमध्ये सध्या ३२,७०० कर्मचारी कार्यरत आहेत. आता करण्यात आलेली कर्मचारी कपात ही जागतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत १ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा