WhatsApp News : व्हाट्सअँप हे सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम आहे. सर्वात जास्त लोक हे व्हाट्सअँप वापरतात. याचे देशभरात २ अब्ज युजर्स आहेत. यामध्ये युजर्सना एकमेकांना मेसेज पाठवता येतात. व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्स करता येतात. हे माध्यम मेटाच्या मालकीचे आहे. हे आता हेच मेटाच्या मालकीचे व्हाट्सअँपवर तुम्हाला इनकमिंग कॉल आणि मेसेजसाठी कस्टम रिंगटोन सेट करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकमेकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी कस्टम अलर्ट सेट केल्याने एखाद्यास ते इतर कॉन्टॅक्टपासून वेगळे करता येते. पण जर तुम्ही एखाद्या विशेष कॉन्टॅक्टसाठी म्हणजेच व्हाट्सअँप इनकमिंग कॉलसाठी कस्टम रिंगटोन सेट करण्याचा पर्याय शोधात असाल तर तो कसा मिळवायचा ते आता आपण पाहुयात.

हेही वाचा : Amazon Sale 2023: जाणून घ्या, सोनीच्या ‘या’ प्रॉडक्ट्सवरची बंपर ऑफर आहे तरी काय?

अँड्रॉइडवर पर्सनल कॉन्टॅक्टसाठी रिंगटोन कशी सेट करावी ?

Step -1 : तुमच्या स्मार्टफोनमधील व्हाट्सअँप ओपन करा आणि चॅट्स या टॅबवर क्लिक करा.

Step -2 : आता तुम्ही कोणासाठी कस्टम रिंगटोन सेट करायची आहे तो कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा.

Step -3 : त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा आणि त्याची प्रोफाइल सिलेक्ट करा.

Step -4 : त्यानंतर स्क्रोल करा आणि कस्टम नोटिफिकेशनवर क्लिक करा.

Step -5 : या स्टेप केल्यानंतर कस्टम नोटिफिकेशन बॉक्स चेक करा.

Step -6 : ही प्रोसेस झाल्यावर कॉल नोटिफिकेशनच्या अंतर्गत रिंगटोनवर क्लीक करावी व तुमच्या आवडीची रिंगटोन सिलेक्ट करा.