ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. नवीन टेक स्टार्टअप OpenAI ने बुधवारी ChatGPT Plus ची घोषणा केली. AI चॅटबॉट चॅटजीपीटीसाठी पेड सब्स्क्रिप्शन प्लॅन आहे. या नवीन सब्स्क्रिप्शन प्लॅनमुळे वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा चांगली आणि वेगवान सेवा मिळेल. AI चॅटबॉट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच लॉन्च करण्यात आला होता आणि तेव्हापासून त्याची सतत चर्चा सुरु आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in