सध्या तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन डे ची चर्चा सुरु आहे.मुलाने मुलीला व मुलीने मुलाला काय भेटवस्तू द्यायच्या यायचे प्लॅन सुरु आहेत. व्हॅलेंटाईन-डे अवघ्या काही दिवसांवरच आला आहे. या निमित्त जर तुम्ही तुमच्या प्रियकराला, गर्लफ्रेंडला, पती किंवा पत्नी यांच्यासाठी काही खास प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही फ्लिपकार्टच्या ऑफरचा विचार करू शकता.

फ्लिपकार ही ई-कॉमर्स कंपनी आपल्या वापरकर्त्यांना पिक्चरची फ्री तिकिटे देत आहे. मात्र त्यात एक अट असणार आहे कारण कोणीच कधी काही फ्री मध्ये देत नसतो. मात्र पिक्चरची मोफत तिकिटे मिळवण्यासाठी तुम्हाला मर्यादित स्वरूपात खरेदी करावी लागणार आहे. तर या ऑफर बद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर

हेही वाचा : Tech Layoffs: कसली पगारवाढ आणि कसले काय! eBay कंपनी करणार ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांची कपात

जर का तुम्हाला फ्लिपकार्टवरु फ्री तिकीट मिळवायचे असेल तर तुम्हाला पर्सनल केअर, ब्युटी केअर किंवा ८०० रुपयांचे चॉकलेट खरेदी करावे लागणार आहे. थोड्यात तुम्हाला फ्री तिकीट मिळवायचे असल्यास ८,०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर तुम्ही आत्ताच काही सामान ऑर्डर केले तर सामानासह तुमच्या खात्यात फ्री तिकीट मिळणार आहेत.

फ्री तिकीट कसे मिळवाल ?

१. तुम्हाला सर्वप्रथम फ्लिपकार्टवर ऑर्डर द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ईमेल किंवा टेक्सटाद्वारे डिलिव्हरी व्हाउचर मिळेल. ते मिळाले की खूप स्क्रॅच करून व्हाऊचरसाठी वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

२. वेबसाईटवर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव , फोन नंबर आणि ईमेल . त्यानंतर त्यामध्ये व्हाउचर कोड टाकून सबमिटवर क्लिक करावे.

३. २४ तासांच्या आतमध्ये तुम्हाला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे एक ओटीपीचा मेसेज येईल. पिक्चरचा शो सिलेक्ट करण्यासाठी यामध्ये ओटीपी अ‍ॅड करावा व पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात. त्यानंतर पिक्चर सिलेक्ट करावा लागेल आणि थिएटरचे नाव , शो ची तारीख आणि वेळ सिलेक्ट करावे लागेल.

तुम्ही सिलेक्ट केलेल्या पिक्चरची तिकिटे तुम्हाला शो च्या २४ तास आधी मिळतील. यामध्ये कोणतीही समस्या आल्यास तुम्ही फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करू शकणार आहात.

Story img Loader