Trick Video : हल्ली धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा खूप जवळच्या प्रिय व्यक्तींचे वाढदिवस विसरतो. अनेकदा आदल्या दिवशीपर्यंत वाढदिवस असल्याचे लक्षात राहते पण वाढदिवसाच्या दिवशी कामाच्या गडबडीत शुभेच्छा देणे राहून जाते. तुमच्याबरोबर सुद्धा असे घडते का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण यावर अनोखा जुगाड शेअर करताना दिसत आहे. व्हिडीओद्वारे तरुणाने एक अनोखी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही वाढदिवसाचा मेसेज चक्क शेड्युल करू शकता. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Video : How to Schedule Birthday Wishes: Send Messages Without Waking Up at Midnight till 12 am)

असा करा कोणताही मेसेज शेड्युल (how to schedule messages)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण ही अनोखी ट्रिक सांगताना दिसत आहे. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

Online or Offline which method is better for buying a smartphone
Online vs Offline : सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? जरा थांबा! ऑनलाइन घ्यावा की ऑफलाइन त्यासाठी ही माहिती वाचा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Election Commission of India holds a press conference in Delhi. Dates for Assembly elections in Jharkhand and Maharashtra
Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला
Canada police allegations
India-Canada Row: कॅनडाचा जळफळाट, लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेत भारतावर केले धक्कादायक आरोप
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
  • मेसेज अॅप उघडा
  • चॅटमध्ये जो मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे तो टाईप करा
  • त्यानंतर सेन्ड बटणला लॉन्ग प्रेस करा.
  • त्यानंतर डेट आणि टाईम हे ऑप्शन तुम्हाला दिसेल.
  • त्यावरील डेट आणि टाईम निवडा.
  • अशाप्रकारे तुम्ही रात्री लवकर झोपला तरी रात्री बारा वाजता तुम्ही तुमच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

ही ट्रिक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही तर इतर कोणतेही मेसेज शेड्युल करू शकता. आजवर तुम्ही फेसबूक एक्सवर एखादी पोस्ट कशी शेड्युल करायची याविषयी ऐकले असेल पण मेसेज शेड्युल करायची ही भन्नाट ट्रिक पाहून तुम्हीही भारावून जाल.

हेही वाचा : VIDEO: “अरे तिच्या बापाला काय वाटलं असेल”, रत्नागिरीत कंडक्टरने विद्यार्थीनीची काढली छेड; मुलींनी दाखवला दुर्गावतार

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

techworldmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रात्री १२ वाजता Birthday Wish करा ते पण झोपले असताना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच होतं” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर दादा. खूप छान ट्रिक आहे.” अनेक युजर्स ही ट्रिक पाहून थक्क झाले आहेत.