Vivo phone 5g software update : देशात ५ जी सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल हे काही मोजक्या शहरात ५ जी सेवा देत आहेत. मात्र देशातील काही स्मार्टफोन्सना अद्याप ५ जी अपडेट मिळालेला नव्हता. अॅपल डिसेंबर महिन्यात भारतातील आयफोन युजरसाठी सॉफ्टवेअर अपडेट देणार आहे. त्यानंतर आता व्हिवो देखील आपल्या युजरसाठी या महिन्यात ५ जी सॉफ्टवेअर अपडेट देणार आहे. सॉफ्टवेअर अपडेट मिळाल्यावर ५ जी सेवा सुरळीतरित्या वापरता येणार आहे.
व्हिवोचे ५ जी फोन स्टँडअलोन आणि नॉन स्टँडअलोन या दोन्ही ५ जी नेटवर्कवर काम करतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. देशात जिओ हे ५ जी स्टँडअलोन नेटवर्क देत आहे, तर एअरटेल हे नॉन स्टँडअलोन ५ जी नेटवर्क देत आहे. व्हिवोचे सध्या ३० स्मार्टफोन्स ५ जी सेवेला सपोर्ट करतात. हे फोन नॉन स्टँडअलोन ५ जी नेटवर्कवर चालू शकतात.
(नेटफ्लिक्सकडून युजर्सना मोठा धक्का! आता पासवर्ड शेअरींगसाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे)
कंपनीचे ६ पेक्षा अधिक फोन हे ५ जी स्टँडअलोन नेटवर्कला सपोर्ट करतात, आमचे बहुतांश स्मार्टफोन हे नॉन स्टँडअलोन नेटवर्कशी सुसुंगत आहेत. आम्ही या महिन्यात सॉफ्टवेअर अपडेट देणार आहोत, याने अनेक फोन्स स्टँडअलोन ५ जी नेटवर्कला सपोर्ट करू शकतील, अशी माहिती व्हिवो इंडियाचे बिझनेस स्ट्रॅटजी हेड पैघम दानिश यांनी दिली.
हे फोन्स ५ जी नेटवर्कला सपोर्ट करतात
Vivo X70 Pro+
Vivo Y72 5G
Vivo V23 5G
Vivo V23 Pro 5G
Vivo V23e 5G
Vivo T1 5G
Vivo Y75 5G
Vivo T1 Pro
Vivo X50 Pro
Vivo V20 Pro
Vivo X60 Pro+
Vivo X60
Vivo X60 Pro
Vivo V21 5G
Vivo V21e
Vivo X70 Pro
Vivo X80
Vivo X80 Pro
Vivo V25
Vivo V25 Pro 5G
Vivo Y55 5G
Vivo Y55s 5G
देशात सध्या केवळ दोनच दूरसंचार कंपन्या ५ जी सेवा देत आहेत. मुंबई, दिल्ली, वाराणसी, कोलकाता या शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा मिळत आहे, तर एअरटेल ट्रु ५ जी देशातील ८ शहरांमध्ये ५ जी सेवा देत आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलिगुडी, नागपूर आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे.