रंगांचा सण होळी जवळ येत असून हा सण सर्वत्र पाहायला मिळतो. रंगांचा हा सण आणखी खास बनवण्यासाठी विवो होली ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत, विवो व्ही २३ ही सिरिज अतिशय कमी किमतीत तुम्ही घरी घेऊन जाण्याची संधी मिळत आहे. रंग बदलणारा विवो व्ही २३ सिरिज खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे. चला विवो होली ऑफरबद्दल संपूर्ण तपशील जाणून घेऊया.

या ऑफरचा लाभ घ्या

विवोने होळीच्या निमित्ताने युजर्सना एक उत्तम भेट देत होळी ऑफरची घोषणा केली आहे. या प्रसंगी कंपनी आपल्या रंग बदलणाऱ्या लक्झरी स्मार्टफोन्स विवो व्ही २३ (Vivo V23) आणि व्ही २३ प्रो (V23 Pro) वर आकर्षक कॅशबॅक ऑफर करत आहे. तुम्हीही यापैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कंपनीच्या या ऑफरचा लाभ ३१ मार्चपर्यंत घेता येईल. तुम्हालाही विवो होली ऑफरचा लाभ घ्यायचा असेल. तर तुम्ही हा स्मार्टफोन कंपनीच्या Vivo India E-store आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल

विवो होळी ऑफरवर मिळवा कॅशबॅक

विवो होळी ऑफर विवो व्ही २३ ५G(vivo v २३ 5G), विवो व्ही २३ प्रो ५G (vivo v २३ pro 5G) आणि विवो व्ही २३ई ५G((vivo v २३e 5G) स्मार्टफोनवर मिळू शकते. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक किंवा वन कार्ड वापरल्यास, तुम्हाला ३,५०० चा थेट कॅशबॅक मिळेल. एवढेच नाही तर कॅशबॅकसोबत स्मार्टफोनवर एक वर्षाची वॉरंटी आणि एक वेळ मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देखील देण्यात येत आहे.

विवो व्ही २३ सिरिज किंमत

विवो व्ही२३ च्या ८जिबी + १२८ जिबी स्टोरेज मॉडेलची किंमत २९,९९० रुपये आहे. तर १२जिबी+ २५६जिबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३४,९९० रुपये आहे. तर विवो व्ही२३ प्रो ५जी च्या ८जिबी + १२८ जिबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३८,९९० रुपये आणि १२जिबी+ २५६जिबी स्टोरेज मॉडेलची किंमत ४३,९९० रुपये आहे. तर त्याचा १२जिबी+ २५६जिबी स्टोरेज व्हेरिएंट ४३,९९० रुपयांना उपलब्ध असेल. त्याच वेळी, विवो व्ही २३ई ५G च्या ८जिबी + १२८ जिबी स्टोरेज मॉडेलची किंमत २५,९९० रुपये आहे.

Story img Loader