भारत देशामध्ये रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र अजूनही वोडाफोन आयडिया कंपनीला आपले ५जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही आहे. VI ने अजून ५ जी सेवा सुरु केली नसून यासाठी मोठ्या प्रमाणात कमी होणारी ग्राहकांची संख्या कारणीभूत आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांना टिकवून ठेवणे व ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आपले काही रिचार्ज प्लॅन अपडेट केले आहेत. या माध्यमातून एअरटेल आणि जिओला टक्कर देण्याचा पूर्ण प्रयत्न वोडाफोन-आयडिया करत आहे. तसेच कंपनीने ३६८ आणि ३६९ रुपयांचे दोन नवीन प्लॅन्स देखील लॉन्च केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in