आता भारतातही ओटीटी पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बघेल तो, रोज कोणत्या न कोणत्या नवीन वेब सिरिज किंवा चित्रपटावर चर्चा करत असतो. ओटीटी प्रेमी एक नाही तर सदस्यत्व घेताना अनेक ओटीटीचे सदस्तव घेतात. त्यामुळे त्यांचा खर्चही जास्त होतो. बघायला गेल, तर देशात अनेक ओटीटी आहेत. मात्र, त्यापैकी Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar हे अनेकांचे आवडते आहेत. जिओ त्याच्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये अनेकदा मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन देखील देते. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही मोफत फक्त एका प्लॅनमध्ये या तीन ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन कसे मिळवू शकाल.
जिओचे OTT पोस्टपेड प्लॅन्स
३९९ चा प्लॅन
या प्लॅनची किंमत ३९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा ७५ जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.
( हे ही वाचा: ऑनलाइन शॉपिंग करताना ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा; हे मुद्दे तुम्हाला Amazon-Flipkart वर तोट्यापासून वाचवतील)
५९९ चा प्लॅन
या प्लॅनची किंमत ५९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा १०० जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.
७९९ चा प्लॅन
या प्लॅनची किंमत ७९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा १५० जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.
( हे ही वाचा: iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस! मिळतेय ३० हजार रुपयांची घवघवीत सूट)
९९९ चा प्लॅन
या प्लॅनची किंमत ९९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा २०० जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.
१४९९ चा प्लॅन
या प्लॅनची किंमत १४९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा ३०० जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.