व्हाट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो कारण हे एक मेसेजिंग अ‍ॅप आहे. यावरून आपल्याला फोटोज, व्हिडीओ शेअर करणे , व्हॉईस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स देखील करता येतात. कोणताही सण असो किंवा आनंदाचा दिवस असो आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो. त्यांना व्हाट्सअँपचे स्टिकर्स आणि कोट्स डाउनलोड करण्यास आवडत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे असे सगळेचजण या महिन्याची आतुरतेनं वाट पाहात असतात. कारण हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे. १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो. यावेळी व्हाट्सअ‍ॅपवरून व्हॅलेंटाईन डे चे स्टिकर्स डाउनलोड कसे करायचे व ते आपल्या जोडीदाराला कसे पाठवायचे हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : Reliance Jio Valentine’s Offer: अतिरिक्त डेटा, McDonald च्या कूपनसह फ्लाईट बुकिंगवर मिळणार ‘इतका’ डिस्काउंट, जाणून घ्या

Step-1. प्रथम Google play Store उघडा आणि Valentine Day whatsapp stickers सर्च करा.

Step-2. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा स्टिकर पॅक निवडा आणि तो पॅक डाउनलोड करा.

Step-3. त्यानंतर कन्फर्म करून Add बटनावर क्लिक करा.

Step-4. ते Add केल्यानंतर व्हाट्सअँपवर जाऊन ज्यांना तुम्हाला पाठवायचे आहे ती चॅट विंडो उघडा.

Step-5. त्यानंतर स्टिकर्स सेक्शनमध्ये जाऊन add केलेल्या स्टिकर पॅकवर नेव्हीगेट करा.

Step-6. स्टिकर पाठवण्यासाठी कोणत्याही स्टिकरवर क्लिक करा आणि ज्यांना पाठवायचे आहे त्यांना स्टिकर सेंड करा.