WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. आता व्हॉट्सअ‍ॅप अपडेटबद्दल मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी याबद्दल फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना हे प्लॅटफॉर्म सहज वापरता यावे म्हणून नवनवीन अपडेट सादर करत असते. आताही व्हाट्सअ‍ॅप एक नवीन अपडेट घेऊन आले आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हाट्सअ‍ॅप वापरणे आणखीन सोपे होणार आहे. हे अपडेट कोणते आहे आणि हे कसे वापरावे हे जाणून घेऊयात.

whatsapp ची मूळ कंपनी असणाऱ्या मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या नवीन फीचरबद्दल फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. वापरकर्त्यांना या फीचरच्या मदतीने आपले whatsapp अकाउंट हे एकाच वेळी चार डिव्हाईसवर वापरता येणार आहे. म्हणजे एकाच वेळी चार डिव्हाइसमध्ये तुम्हाला लॉग इन करता येणार आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Aries To Pisces Horoscope Today in Marathi
२६ डिसेंबर पंचांग: शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी १२ पैकी ‘या’ राशींना लक्ष्मीकृपेने मिळेल मेहनतीचे फळ; तुमच्या कुंडलीत धन की कष्ट?

हेही वाचा : WhatsApp: QR Code दिसत नसल्याने व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरताना अडथळा येतोय? तर मग घ्या ‘या’ सोप्या ट्रिक्सची मदत

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरबद्दल आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, ”आजपासून तुम्ही जास्तीत जास्त चार फोनमध्ये तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट लॉग इन करू शकता.” हे फिचर आधी बीटा टेस्टिंगसाठी जारी करण्यात आले होते. मात्र आता सर्व वापरकर्त्यांना या फीचरचा फायदा घेता येणार आहे.

(Image Credit-mark zuckerberg/Facebook)

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरमध्ये प्रत्येक लिंक केलेले डिव्हाईस हे स्वतंत्रपणे काम करणार आहे. तसेच प्रायमरी डिव्हाइसमध्ये नेटवर्क नसतानासुद्धा वापरकर्ते दुसऱ्या डिव्हाईश्वर अकाउंट Acess करू शकतात.

हेही वाचा : Vivo X90 Series: विवो उद्या लॉन्च करणार ‘हे’ दोन तगडे स्मार्टफोन्स; OLED डिस्प्लेसह मिळणार…

इतर डिव्हाईस कसे लिंक करायचे ?

Whatsapp अकाउंट अनेक प्रकारे लिंक केले जाऊ शकते. जर तुम्हाला तुमचे प्रायमरी डिव्हाईस इतर डिव्हाइसवरील Whatsapp अकाउंटशी कनेक्ट करायचे असेल तर तुम्हाला दुसऱ्या डिव्हाइसच्या whatsapp application मध्ये तुमचा फोन नंबर समावेशित करावा लागेल. त्यानंतर तुमच्या पहिल्या डिव्हाईसवर एक ओटीपी येईल , तो तिचे टाकणे आवश्यक आहे.

Story img Loader