व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून सर्वाधिक संवाद साधला जात आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅपने युजर्सच्या अडचणी लक्षात घेता पेमेंट फिचर सुर केलं. मात्र त्यावर काही बंधनं असल्याने ही फिचर्स वापरण्याऱ्यांची संख्या कमी होती. आता व्हॉट्सअॅपला भारतातील पेमेंट सेवेसाठी युजर्सची संख्या दुप्पट करण्यासाठी नियामक मान्यता मिळाली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. व्हॉट्सअॅपने भारतातील पेमेंट सेवेच्या युजर्सवर कोणतीही मर्यादा नसावी अशी विनंती केली होती, त्यानंतर कंपनीला यूजर बेस दुप्पट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in