Whatsapp Stop Support Smartphones : या वर्षी युजरला गैरसोय होऊ नये आणि त्याचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने अनेक नवीन फीचर्स लाँच केलेत. हे फीचर्स युजर्समध्ये लोकप्रिय होत आहेत. मात्र, काही युजर्सना हे फीचर्सच काय तर व्हॉट्सअ‍ॅप देखील उपभोगता येणार नाही.

दरवर्षी व्हॉट्सअ‍ॅप अनेक फोनसाठी आपला सपोर्ट संपवतो. या वर्षीही काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. मात्र, चिंता करण्याची गरज नाही. व्हॉट्सअ‍ॅप जुन्या आणि कालबाह्य ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोन्सना आपेल सपोर्ट बंद करणार आहे.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
kerala ias officer Row
Keral IAS officer: हिंदू-मुस्लीम व्हॉट्सॲप ग्रुप बनवणं महागात पडलं; केरळमध्ये दोन आयएएस अधिकारी निलंबित
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

(४० कोटी Twitter युजर्सचा डेटा विक्रीला, गुगलच्या सीईओसह ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याचाही समावेश)

गिझचाइनानुसार, ३१ डिसेंबर रोजी व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपल, सॅमसंग आणि इतर अनेक ब्रँडमधील जवळपास ४९ स्मार्टफोन्सना आपले सपोर्ट बंद करणार आहे. याचा अर्थ ३१ डिसेंबर नंतर युजरला व्हॉट्सअ‍ॅपचा अपडेट जसे नवीन फीचर्स आणि सुरक्षेसंबंधी अपडेट्स मिळणार नाही.

३१ डिसेंबरनंतर या ४९ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालवता येणार नाही.

(Promotional Calls, एसएमएसमुळे त्रासले? बंद करण्यासाठी अ‍ॅक्टिव्हेट करा DND, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

Apple iPhone 5

Apple iPhone 5c

Archos 53 Platinum

Grand S Flex ZTE

Grand X Quad V987 ZTE

HTC Desire 500

Huawei Ascend D

Huawei Ascend D1

Huawei Ascend D2

Huawei Ascend G740

Huawei Ascend Mate

Huawei Ascend P1

Quad XL

Lenovo A820

LG Enact

LG Lucid 2

LG Optimus 4X HD

LG Optimus F3

LG Optimus F3Q

LG Optimus F5

LG Optimus F6

LG Optimus F7

LG Optimus L2 II

LG Optimus L3 II

LG Optimus L3 II Dual

LG Optimus L4 II

LG Optimus L4 II Dual

LG Optimus L5

LG Optimus L5 Dual

LG Optimus L5 II

LG Optimus L7

LG Optimus L7 II

LG Optimus L7 II Dual

LG Optimus Nitro HD

Memo ZTE V956

Samsung Galaxy Ace 2

Samsung Galaxy Core

Samsung Galaxy S2

Samsung Galaxy S3 mini

Samsung Galaxy Trend II

Samsung Galaxy Trend Lite

Samsung Galaxy Xcover 2

Sony Xperia Arc S

Sony Xperia miro

Sony Xperia Neo L

Wiko Cink Five

Wiko Darknight ZT