WhatsApp लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स व अपडेट लॉन्च करत असते. २ अब्जापेक्षा जास्त लोकं या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. लवकरच WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘Channels’ नावाचे एक फिचर आणणार आहे. सध्या कंपनी चॅनल्स नावाच्या नवीन फीचरवर काम करत आहे. जे ios वर माहिती देण्यासाठी एक नवीन साधन आहे.

WhatsApp च्या आगामी फीचर्स आणि अपडेट्सवर नजर ठेवणारी वेबसाइट WABTinfo नुसार, WhatsApp या विभागात ‘चॅनल’ समाविष्ट करण्यासाठी स्टेटस टॅब अपडेटचे नाव बदलण्याची योजना तयार करत आहे. WhatsApp चॅनेल हे एक खाजगी साधन आहे ज्यामध्ये फोन नंबर आणि वापरकर्त्याची माहिती नेहमी खाजगी ठेवली जाते. दुसरीकडे, चॅनेलमधील मेसेज पूर्णपणे एंड-टू-एंड एनक्रिप्ट केलेले नसतात.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

हेही वाचा : तुम्हाला तुमच्या फोनवरून Amazon Pay मध्ये पैसे अ‍ॅड करायचे आहेत? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

वापरकर्त्यांना मिळणार फॉलो करण्याचा पर्याय

मात्र एका रिपोर्टमध्ये असे निदर्शनास आले की, सार्वजनिक सोशल नेटवर्ककडे वळण्याऐवजी खाजगी संदेशवहनाचा हा पर्यायी विस्तार असल्याने, लोक त्यांना कोणते ‘चॅनेल’ फॉलो करायचे ते निवडू शकतात आणि ते कोणीही पाहू शकत नाही. चॅनल फिचर हँडलसुद्धा स्वीकार करेल, त्यामुळे वापरकर्ते WhatsApp युजरनेम टाईप करून ते चॅनल शोधू शकतील. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले, हे फिचर आणण्यामागचे उद्दिष्ट चॅनलची ओळख वाढवणे हा आहे. ज्याने वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचे अपडेट्स प्राप्त मिळणे सोपे होणार आहे.

हेही वाचा : चॅटिंग करणे होणार अधिक मजेशीर; WhatsApp ने iOs वापरकर्त्यांसाठी आणले ‘हे’ जबरदस्त फिचर

व्हॉट्सअ‍ॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाइट wabetainfo नुसार, WhatsApp ने iOS 16 वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांना स्टिकर्स बनवण्याचे फिचर मिळते. यासाठी ios वापरकर्त्यांना सब्जेक्टपासून फोटो वेगळा करून तो कोणत्याही चॅटमध्ये पेस्ट करून पाठवावा लागणार आहे. असे केल्याने हा फोटो त्यांच्या स्टिकर ऑप्शनमध्ये दिसेल. हे फिचर फक्त iOS 16 साठी रिलीज करण्यात आले आहे. तुम्हाला हे अपडेट जुन्या व्हर्जनमध्ये मिळणार नाही. वापरकर्ते इच्छित असल्यास, ते स्टिकरमध्ये मजकूर देखील जोडू शकतात.

Meta च्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजच्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetainfo या वेबसाइटने या नवीन फीचरची माहिती दिली आहे. नवीन रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे , कंपनी बीटा परीक्षकांसाठी फॉरवर्डेड मेसेजचे फिचर आणत आहे. Google Play Store वरुन Android 2.23.8.22 अपडेटसाठी WhatsApp bita इंस्टाल केल्यावर असे दिसून आले, WhatsApp फॉरवर्ड केलेले फोटो, व्हिडीओ आणि GIF आणि डॉक्युमेंटसह डिस्क्रिप्शन लिहून फॉरवर्ड करण्याचे फिचर whatsapp आणत आहे.

Story img Loader