Less Storage Pen Drive : फाइल शेअरींग आणि स्टोअरेजसाठी पेन ड्राइव्ह, माइक्रो एसडी कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मोबाइल, लॅपटॉप, स्मार्टफोनसह अनेक उपकरणांना तो जोडता येतो. या कराणांमुळे त्याची मोठी मागणी आहे. पण ते खरेदी करताना सांगितलेल्या स्टोअरेजपेक्षा कमी स्टोअरेज मिळत असल्याचे तुम्ही अनुभवले असेल. असे का होते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. याचे कारण काय? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(Spam Calls ओळखता येणार, गुगलचे नवीन फीचर ‘असे’ करते काम)

८ जीबी पेनड्राइव्ह

१०२४ बाइट्स मिळून १ केबी बनते, १०२४ केबी मिळून १ एमबी आणि १०२४ एमबी मिळून १ जीबी बनते. ८ जीबी पेनड्राइव्हबाबत बोलायचे झाल्यास त्यात ८x१०२४x१०२४x१०२४ = ८५८९९३५४४५९२ बाइट्स असतात. याने लोकांना समजने कठीण जाते म्हणून कंपन्या ८ नंतरच्या क्रमांकांना ००० असे माणून चालते ज्याने लोकांना समजने सोपे जाते. परंतु, गणितीय पद्धतीने गुणा केल्यास हा आकडा बरोबर आकडा नाही. परंतु, लोकांना लवकर समजावे म्हणून शेवटच्या आकड्यांना ००० मानले जाते.

(Aadhaar तपशील ‘असा’ करा सुरक्षित, गैरवापर टाळण्यात होईल मदत)

गणितीय गुणांक हे स्टोअरेज कमी मिळण्यामागील सर्वात मोठे कारण आहे. पेन ड्राइव्ह कंपन्या बाइट्स जोडण्यासाठी शेवटच्या अंकांना ०० माणून चालते. यामुळे अनेक केबी काढून टाकल्याने स्टोअरेजमध्ये कमी दिसून येते.