आयपीएल ऑक्शन २०२२ (IPL Auction 2022) साठी अधिकृत तारीख आणि वेळेची घोषणा करण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये १२ आणि १३ तारखेला ते ऑक्शन होईल. सकाळी ११ वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन दुपारी १२ वाजल्यापासून सुरु होईल. अधिकृत प्रसारकावर याचे लाइव्ह कव्हरेज दोन्ही दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होईल.

IPL 2022 Auction Live Streaming

आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तसेच, तुम्ही या कार्यक्रमाचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी प्लस हॉटस्टारवरही पाहू शकता. जर तुम्ही भारताबाहेर (युके, यूएस, कॅनडा) राहत असाल तर तुम्ही YuppTV चे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आयपीएल ऑक्शन मोफत पाहण्यासाठी अनेक पद्धती आहेत. आज आपण जाणून घेऊया आयपीएल २०२२ ऑक्शन मोफत कसे पाहावे.

pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
ali fazal richa chadha
SCREEN: अली फझल व रिचा चड्ढाची मुलाखत, पाहा Live
Appi Aamchi Collector
Video : “अमोल म्हणजे आमचा जीव…”, एकीकडे अप्पी-अर्जुन लग्नबंधनात अडकणार अन् दुसरीकडे अमोलची साथ सुटणार? पाहा प्रोमो
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
IIM CAT Result 2024 Results of CAT 2024 are out at iimcat.ac.in. Candidates can check direct link here and steps to check scorecard
CAT Result 2024: कॅटचा निकाल जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण, वाचा सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर
Year Ender 2024 Bollywood Celebrity Who Have Welcomed Babies in 2024
Year Ender 2024: यंदा बॉलीवूडच्या कोण-कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला, जाणून घ्या…
Pune Video
Pune Video : सावधान! पीएमटीची ऑनलाईन तिकीट चुकूनही फेकू नका; तिकिटावर दिसतोय तुमचा UPI ID आणि मोबाईल नंबर, व्हायरल होतोय व्हिडीओ

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

जिओ उपभोक्ता

रिलायन्स जिओकडे असे चार प्लॅन आहेत ज्याच्या मदतीने उपभोक्त्यांना वर्षभरासाठी डिजनी प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत मिळते. जिओचा ४९९ रुपयांचा प्लॅन खूप लोकप्रिय आहे. यामध्ये २८ दिवसांची मुदत मिळते. या व्यतिरिक्त प्रतिदिन २जीबीचा डेटा मिळतो. ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डिजनी प्लस हॉटस्टार सोबतच २८ दिवसांसाठी प्रतिदिन ३जीबीचा डेटा मिळतो. ६५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांसाठी प्रतिदिन १.५जीबीचा डेटा मिळतो. तर, ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांसाठी प्रतिदिन २जीबीचा डेटा मिळतो. या दोन्ही प्लॅन्समध्येही डिजनी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते.

एरटेल उपभोक्ता

एरटेल ग्राहक आपल्या मोबाईलवर आयपीएल ऑक्शन २०२२ लाइव्ह पाहू शकतात. एरटेलच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये उपभोक्त्यांना वर्षभरासाठी डिजनी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते. यात २८ दिवसांसाठी प्रतिदिन २जीबी डेटा मिळतो. तसेच, ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी प्रतिदिन ३जीबी डेटा आणि ८३८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांसाठी प्रतिदिन २जीबी डेटा मिळतो. या दोन्ही प्लॅन्समध्येही डिजनी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते.

लग्नाचा वाढदिवस विसरलात? ‘या’ टिप्स वापरून जिंका जोडीदाराचे मन

वोडाफोन आयडिया उपभोक्ते

वोडाफोन आयडियाच्या ६०१, ९०१ आणि ३०९९ रुपयांच्या प्लॅनसोबत उपभोक्त्यांना वर्षभरासाठी डिजनी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते. ६०१ रुपयाच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची मुदत आणि प्रतिदिन ३ जीबी डेटा मिळतो. ७०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ७० दिवसांसाठी प्रतिदिन ३ जीबी डेटा मिळतो. तर, ३०९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांसाठी प्रतिदिन १.५ जीबी डेटा दिला जातो.

Story img Loader