चीनी तंत्रज्ञान कंपनी Xiaomi या महिन्याच्या अखेरीस आपल्या बहुप्रतिक्षित स्मार्टफोन सीरीज Redmi Note 12 मालिकेतून पडदा उठवण्याची शक्यता आहे. रेडमी लवकरच Note 12 सीरिज आणण्याच्या तयारीत आहे. या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन आणणार असल्याची माहिती असून कंपनी Redmi Note 12, Redmi Note 12 Pro,आणि Redmi Note 12 Pro+ या तीन नवीन स्मार्टफोन्सचे लवकरच अनावरण करण्याची शक्यता आहे, अशी माहिती कंपनीने चिनी मायक्रोब्लॉगिंग साइट Weibo वर दिली आहे.

Redmi Note 12 मालिकेची वैशिष्ट्ये

NIA Raids on suspicion of links with Jaish e Mohammed terror outfit Mumbai news
एनआयएचे ८ राज्यांमध्ये १९ ठिकाणी छापे; राज्यातील अमरावती, संभाजी नगर व भिवंडीचा समावेश
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर

Redmi Note 12 Pro+ २१० W जलद चार्जिंगसह येऊ शकतो. तर नोट 12 प्रो १२०W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल. व्हॅनिला नोट १२ मॉडेलमध्ये ६७W जलद चार्जिंग असू शकते. अलीकडे, २१०W Xiaomi चार्जर देखील 3C प्रमाणन साइटवर सूचीबद्ध केले गेले होते, जे Note 12 Pro+ सह पदार्पण करू शकते. सध्या, iQOO 10 Pro सोबत जलद चार्जिंग सपोर्टसह येतो. हँडसेट २००W फास्ट चार्जिंगद्वारे केवळ स्क्रिन बंद असताना १० मिनिटांत स्मार्टफोनला पूर्णपणे चार्ज करू शकते.

आणखी वाचा : आनंदाची बातमी! दिवाळी ऑफर, spotify प्रीमियम चार महिन्यांसाठी पूर्णपणे मोफत

कॅमेरा

नोट 12 लाइनअपमध्ये ५०-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ८-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर + २-मेगापिक्सेल मॅक्रो/डेप्थ युनिट यांचा समावेश असेल. Note 12 Pro आणि Note 12 Pro + डायमेंशन १३०० चिपसेटसह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. Redmi Note १२ मालिका पुढील काही आठवड्यांत चीनमध्ये लाँच होईल. त्यानंतर पुढील काही महिन्यांत जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असेल. Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ हे MediaTek Dimensity १०८० SoC सह सुसज्ज असल्याचे सांगितले जाते.

तसेच कंपनी Redmi Note 12 मालिकेसह, नवीन Redmi Buds TWS इयरबड्सची घोषणा देखील करू शकते. तसेच नवीन रेडमी लॅपटॉप आणि सर्व-नवीन रेडमी स्मार्ट टीव्ही आणण्याचीही अपेक्षा आहे.

Story img Loader