जगातील सर्वांत लोकप्रिय फोन म्हणजे ‘ॲपल’. तर ॲपल ही लोकप्रिय कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन, स्मार्टवॉच घेऊन येत असते. अशातच कंपनीने वर्षाच्या अखेरीस एक यादी जाहीर केली आहे. भारतासह जागतिक स्तरावर ३५ हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये ॲप स्टोअरमधून सर्वाधिक कोणती ॲप्स डाउनलोड करण्यात आली आहेत ते यात नमूद केले आहे. २०२३ मध्ये फ्री किंवा शुल्क आकारून सर्वांत अधिक प्रमाणात डाऊनलोड करण्यात आलेले ॲप्स, गेम्स, टॉप आर्केड गेम्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यातील काही ॲप्स काही महिन्यांपूर्वी कंपनीने युजर्ससाठी उपलब्ध करून दिली होती; जी आयफोन वापरकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात आली आहेत.
भारतात २०२३ मध्ये ॲपल कंपनीच्या ॲप स्टोअर यादीत सर्वांत टॉपला कोणते गेम्स आणि ॲप्स आहेत ते पाहू :
१. टॉप आयफोन फ्री ॲप्स :
व्हॉट्सअॅप मेसेंजर
इन्टाग्राम
यूट्युब
जिओ सिनेमा – बिग बॉस आणि खेळ
गूगल
स्नॅपचॅट
गूगल पे
जी-मेल
गूगल क्रोम
फेसबुक
२. टॉप पेड आयफोन ॲप्स :
डीएसआरएल कॅमेरा
पीडीएफ स्कॅनर
स्लो शटर कॅमेरा
फॉरेस्ट ॲप
फ्लिप ॲप
क्लॉक प्लस लोगो क्रिएटर व मेकर
तेलगू स्टिकर ॲप
फ्लिप क्लॉक
मनी मॅनेजर
लाइव्ह वॉलपेपर प्लस बॅकग्राऊंड्स
३. टॉप फ्री आयफोन गेम्स :
बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया
ल्युडो किंग
सबवे सर्फर
कँडी क्रश सागा
८ बॉल पूल
झूपी
रॉयल मॅच
डॉक्टर ड्रायव्हिंग
गार्डन स्केप्स
४. टॉप पेड आयफोन गेम्स :
हिटमॅन स्निपर
माइनक्राफ्ट
रिअल फ्लाइट सिम्युलेटर (आरएफएस)
मोनोपॉली
ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो
बाइक रेस प्रो
ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो
ड्रायव्हिंग झोन २
५. टॉप फ्री आयपॅड ॲप्स :
जिओ सिनेमा
यूट्युब
गूगल क्रोम
हॉटस्टार
नेटफ्लिक्स
ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ
जी-मेल
मेसेंजर ड्युओ फॉर व्हॉट्सअॅप
टेलिग्राम मेसेंजर
गुड नोट्स ६G
६. टॉप पेड आयपॅड ॲप्स :
प्रोक्रीएट
फॉरेस्ट ॲप
व्हॉट्सअॅप मेसेंजर फॉर आयपॅड
गुड रीडर पीडीएफ आणि एडिटर
आय टॅब प्रो
७. टॉप फ्री आयपॅड गेम्स :
बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया
ल्युडो किंग
सबवे सर्फर
कॉल ऑफ ड्युटी
ईए स्पोर्ट्स एफसी मोबाईल २४
रॉब्लॉक्स
कँडी क्रश सागा
चेस
मॅजिक टाइल्स
८. टॉप पेड आयपॅड गेम्स :
माइनक्राफ्ट
हिटमॅन स्निपर
मोनोपॉली
ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो
रीअल फ्लाइट सिम्युलेटर (आरएसएस)
९. टॉप ॲपल Arcade गेम्स :
अँग्री बर्ड
गेटिंग ओव्हर इट
गियर क्लब स्ट्रॅडल (Gear.Club Stradale)
जेटपॅक जॉय राइड
फ्रुट निंजा क्लासिक प्लस (Fruit Ninja Classic+)
स्नेक डॉट आयओ प्लस (Snake.io+)
फुटबॉल मॅनेजर २०२३ टच
२०२३ मध्ये हे सर्व ॲप्स ॲपल कंपनीच्या सर्वाधिक आयफोन आणि आयपॅड युजरनी डाऊनलोड केले आहेत.