Flipkart Irresistible Infinix Days Sale: जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तसेच तुमचे बजेट १० हजारांपेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर Irresistible Infinix Days सेल तुमच्यासाठी आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही Infinix Note 12 आणि Infinix Hot 12 Play मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. या स्मार्टफोन्सला तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. पाहा डिटेल्स. सेलमध्ये, तुम्ही आकर्षक बँक ऑफरसह हे दोन्ही लोकप्रिय इंफिनिक्स स्मार्टफोन ऑर्डर करू शकता. इतकेच नाही तर हे हँडसेट विक्रीमध्ये जबरदस्त एक्सचेंज बोनससह खरेदी करता येतील. सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर किती सवलत मिळेल सविस्तरपणे जाणून घेऊया.

  • Infinix Note 12

Infinix च्या या फोनची १५,९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सह ९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास, तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात ९,४५० रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
Boyfriend commits burglary to impress girlfriend with expensive iPhone gift
नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते! अल्पवयीन प्रेयसीचा आयफोनसाठी हट्ट; प्रियकराने…
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
Realme 14 Pro 5G Series Launch in India
नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर जरा थांबा! रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात होणार लाँच; थंड तापमानात रंग बदलणार
This hack might help break your phone addiction in just 6 minutes, increase concentration by 68 percent
पालकांनो अवघ्या ६ मिनिटांत सुटेल मुलांचे मोबाईलचे व्यसन; तर एकाग्रता ६८ टक्क्यांनी वाढेल, डॉक्टरांनी सांगितली ट्रिक

हा फोन ६.७-इंचाच्या फुल एचडी + AMOLED डिस्प्लेसह येतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस, तुम्हाला ५०-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसेल. कंपनी या फोनमध्ये १६ जीबी फ्रंट कॅमेरासह ५०००mAh बॅटरी देत ​​आहे.

आणखी वाचा : खुशखबर! सॅमसंगचा ‘हा’ महागडा फोन झाला १० हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या फिचर्स…

  • Infinix Hot 12 Play

४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची ११,९९९ रुपये आहे. Infinix सेलमध्ये, तुम्ही ते २९ टक्के डिस्काउंटनंतर ८,४९९ मध्ये खरेदी करू शकता.

तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास, तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही हा फोन ७,७५० रुपयांपर्यंत स्वस्तात मिळवू शकता.

Infinix Note 12 Pro 4G मीडियाटेक हीलियो G९९ प्रोसेसर दिले आहे. Helio G९९ चिप ला ६ एनएम प्रोसेस वर बनवले आहे. या फोनचा जास्तीत जास्त क्लॉक स्पीड २.२GHz आहे. या चीपला आर्म माली G५७ GPU सोबत जोडले आहे. या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्यात ६० हर्ट्ज़ स्क्रीन रिफ्रेश रेट दिला आहे. नोट १२ प्रो २५६ जीबी स्टोरेज सोबत येतो.

Story img Loader