Youtube top 10 trending videos 2022 : यूट्यूब हे कलाकौशल्य सादर करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी एक चांगले प्लाटफॉर्म आहे. यूट्यूबने २०२२ मध्ये सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओ आणि लोकप्रिय क्रिएटर्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप १० ट्रेंडिंग व्हिडिओ, टॉप १० म्युझिक व्हिडिओ आणि टॉप १० शॉर्ट्चा समावेश आहे. युट्यूबने २०२२ मधील ब्रेकआऊट क्रिएटर्स, ब्रेकआऊट वुमन क्रिएटर्स आणि या वर्षीचे एकूण टॉप रँक्ड क्रिएटर्सची क्रमवार मांडणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या वर्षीचे सर्वोच्च ट्रेंडिंग कंटेंट
राउंड टू हेलचा ‘एज ऑफ वाटर’ या भारतातील लघूपटाने या वर्षी शिर्ष स्थान पटकावले. यूट्यूबवर या चॅनलचे २८ दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स आहेत. हा डायस्टोपियन लघूपट पाण्याबद्दल आणि ते लवकरच मर्यादित संसाधन कसे होणार याबाबत आहे. या लघूपटातून जलसंवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर यूट्यूबर आशिष चंचलानीचा ‘सस्ता शार्क टँक’ हा व्हिडिओ आहे. चंचलानी याचे २८.९ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. हा स्पूफ व्हिडिओ लोकप्रिय शार्क टँक मालिकेची खिल्ली उडवतो, जी या वर्षी भारतात खूप गाजली.
(भारीच! ८ जीबी रॅम, अजून ५ जीबी वाढवू पण शकता, TECNO POVA 4 मध्ये आणखी काय आहे खास? जाणून घ्या)
लाँग फॉरमॅटमध्ये रिअॅक्शन व्हिडिओजना देखील व्ह्युअरशीप मिळत आहे. यूट्यूबर कॅरी मिनाटीचा ‘इंडियन फूड मॅजिक’ हा व्हिडिओ तिसऱ्या स्थानावर आहे. व्हिडिओ इंडियन स्ट्रिट फूडबाबत माहिती देणाऱ्या इतर व्हिडिओंबाबत रिअॅक्शन देणारा व्हिडिओ आहे. यूट्यूबच्या अधिकृत ब्लॉग पोस्टनुसार, एकूण ट्रेंड हे देखील सूचित करतात की, बहुतेक निर्माते प्रेक्षक मिळवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा जास्त फॉरमॅटचा अवलंब करत नाहीत. जसे लाँग-फॉर्म व्हिडिओ आणि शॉर्ट्स फॉर्म व्हिडिओ. संगीत श्रेणीमध्ये पुष्पाचे गीत, अरेबिक कुथ्थू, कच्चा बादाम आघाडीवर आहे.
टॉप १० व्हिडिओ आणि मुझिक व्हिडिओची लिस्ट पुढील प्रमाणे आहे
हे आहेत २०२२ मधील टॉप क्रिएटर्स आणि ब्रेकआऊट क्रिएटर्स
शॉर्टे ब्रेक हा या वर्षीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, यादीतील शीर्ष ५ क्रिएटर्स हे शॉर्ट्सवर केंद्रित आहेत. यातून यूट्यूबवर या फॉरमॅटचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.
(२ काय, ३ वेळा चार्ज होऊ शकतो फोन, ‘या’ ‘POWER BANKS’ची किंमत २ हजारांच्याही खाली, पाहा यादी)
टॉप क्रिएटर्स
Shorts Break
Akshay Nagwadiya
Gulshan Kalra
Dushyant kukreja
sagar kalra (Shorts)
unknown boy varun
Ishaan Ali 11
jaanvi patel
Priyal Kukreja
Ajay Sharma
deepesh zo
SEVENGERS
MR. INDIAN HACKER
Ultimate Javed
Chetan Monga Vlogs
Deepali Markam
Asli Mona Official
gogo 2728
Sourav Joshi Vlogs
Shuaib011
ब्रेक आऊट क्रिएटर्स
Harsha Sai – For You Telugu
Ankita Bhawsar
Prashu__baby
Sangeeth Kumar
KL BRO Biju Rithvik
CHANDAN ART ACADEMY
Sujal Thakral
The Vishal bhatt
RupalChoudhary TD
Adaah Queen
AR Hussain
King of Cubers
Anjali Dhariwal
Sakya RM
Science and fun
Professor Of How
Sam Sharma TBC
Koushal Monga
DEV Ke Experiment
Jeet Patil
महिला ब्रेकआऊट क्रिएटर्स
jaanvi patel
Priyal Kukreja
Deepali Markam
Asli Mona Official
Ankita Bhawsar
RupalChoudhary TD
Adaah Queen
Anjali Dhariwal
Crafter Aditi
Varsha Singh Rajput