Zebronics ने भारतात पहिला 4K स्मार्ट टीव्ही लॉंच केला आहे. भारतीय कंपनीकडे आधीच फुलएचडी आणि एचडी टीव्ही आहेत. कंपनीने नवीन Zebronics ZEB-55W2 4K स्क्रीनसह देशात उपलब्ध करून दिले आहे. Zebronics देशात ऑडिओ, कॉम्प्युटर पार्ट्स, अॅक्सेसरीज आणि स्मार्ट होम प्रोडक्टसाठी ओळखले जाते. तुम्हाला नवीन Zebronics Smart TV ची किंमत, फीचर्स याविषयी सर्व काही सांगणार आहोत…जाणून घ्या.

Zebronics ZEB-55W2 TV Price in india
Zebronics ZEB-55W2 टीव्ही देशात ४४,९९९ रुपयांना लॉंच करण्यात आला आहे. हा टीव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि सर्व प्रमुख रिटेल आउटलेटवरून खरेदी केला जाऊ शकतो.

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
maharashtrachi hasya jatra show will start again from december prajakta mali shares video
Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
Suraj Chavan
गळ्यात हार घातला, पाया पडला, डोक्यावरून हात फिरवत सूरज चव्हाणने रूद्राप्रति ‘अशी’ केली कृतज्ञता व्यक्त; पाहा व्हिडीओ
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

आणखी वाचा : Airtel ग्राहकांसाठी मोठी बातमी! केवळ १,७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा

Zebronics ZEB-55W2 TV Features
Zebronics च्या या नवीन ५५ इंच स्मार्ट टीव्हीमध्ये 4K व्हिडीओ रिझोल्यूशनसह डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे आणि तो HDR10 आणि HLG ला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह २० W स्पीकर आहेत.

Zebronics ZEB-55W2 मध्ये Cortex-A55 प्रोसेसर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये १.५ GB रॅम आणि ८ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. टीव्हीमध्ये पाहण्याच्या चांगल्या अनुभवासाठी याला ThinQ AI सह webOS मिळते. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ प्री-इंस्टॉल केलेले आहेत.

आणखी वाचा : सर्वात स्वस्त स्मार्टफोन! Infinix Smart 6 HD फक्त ५,२१९ रूपयांमध्ये…

कंपनीचे म्हणणे आहे की Zebronics ZEB-55W2 टीव्ही मॅजिक रिमोटसह येतो जो अंगभूत अलेक्सा व्हॉईस कंट्रोलला सपोर्ट करतो. यात एअरट माउस फीचर आहे जे स्क्रीन नेव्हिगेशन सुलभ करते.

कनेक्टिव्हिटीसाठी या Zebronics स्मार्ट टीव्हीमध्ये एक HDMI ARC, दोन HDMI IN, दोन USB पोर्ट, एक इथरनेट पोर्ट, एक ऑडिओ जॅक, ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ यांसारखी फीचर्स आहेत.