लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग संकेतस्थळ म्हणून ओळख असलेल्या यूटय़ूबवर २०१४ मध्ये अनेक व्हिडीओजची चर्चा चांगलीच रंगली. यामध्ये काही रिअॅलिटी शोजचा, तर काही खास मुलाखती आणि गाण्यांचा समावेश आहे.
भारतातील यूटय़ूबवरील सर्वाधिक व्ह्य़ूज मिळालेले १० ट्रेडिंग व्हिडीओज
* कॉमेडी नाइट्स विथ कपिलमधील सनी आणि एकता कपूर यांच्या मुलाखतीचा भाग
* आलिया भटचा पंतप्रधान कोण? या प्रश्नाच्या उत्तराबाबत प्रसिद्ध झालेला आलिया भट : जिनियस ऑफ द इअर
* बॉलीवूड आम आदमी पाटी
* नरेंद्र मोदी यांची आप की अदालतमधील मुलाखत
* लायन शो
* नायक २ : द कॉमन मॅन राइजेस
* द सीबेल्ट क्रू
* रणवीरचा बँग बँग डेअर – हृतिक रोशनला सन्मान
* इंग्रजी नर्सरी राइम्सची ५० गाणी
* व्हील्स ऑन द बस
भारतातील यूटय़ूबवरील सर्वाधिक व्ह्य़ूज मिळालेली १० गाणी
* बेबी डॉल – रागिनी एमएमएस २
* चार बॉटल वोडका – रागिनी एमएमएस २
* समझावाना अनप्लग्ड – हम्प्टी शर्मा की दुल्हनिया
* तू मेरी मै तेरा – बँग बँग
* झरूरी था – राहत फतेह अली खान
* डेविल – यार ना मिले – किक
* तुने मारी इत्रियान – गुंडे
* जुम्मे की रात – किक
* जॉनी जॉनी – इट्स एंटरटेनमेंट
* ला ला ला ब्राझिल – शकिरा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा