सध्या दररोज स्मार्टफोनची पाच नवीन मॉडेल्स बाजारपेठेत येतात. अर्थात त्यातील दोन एकदम हायएण्ड म्हणजेच महागडी असतात आणि तीन मॉडेल्स ही मध्यमवर्गाला परवडतील अशी १० हजार रुपयांच्या आसपास असतात. अलीकडे १० हजारांच्या आसपास असलेला चांगला स्मार्टफोन सुचवा, असे सांगणाऱ्या दूरध्वनींमध्ये खूप वाढ झाली आहे. म्हणूनच त्यांच्या मदतीसाठी हा तुलनात्मक तक्ता देत आहोत.

Story img Loader