कमीत कमी वजनाचे, दिसायला चांगले, उत्तम प्रोसेसर आणि अपडेट ऑपरेटिंग सिस्टीम असलेले अल्ट्राबुक सध्या सर्वानाच भुरळ घालते आहे. या अवस्थेत आपल्याला नेमके कळत नाही की, आपण काय करायचे? मग कधी या विषयात अधिक कळणाऱ्या व्यक्तीला गाठून त्याच्याकडे विचारपूस होते. एका मॉडेलचा विषय निघाला की, तोपर्यंत दुसऱ्या मॉडेलमध्ये नेमके काय आहे, त्याचा विसर पडलेला असतो. या परिस्थितीत सर्वात सोपा मार्ग म्हणजे उपलब्ध असलेल्या कंपन्यांच्या विविध मॉडेल्सची थेट तुलना करणे.. अर्थात हे सारे टेक- इटच्या वाचकांसाठी सोपे जावे म्हणून आम्ही थेट त्या संदर्भातील तक्ताच प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.. चर्चा अशी आहे की, यंदाच्या दिवाळीत सर्वाधिक खरेदी या अल्ट्राबुकची होणार, अशी आवई बाजारपेठेत उठली आहे. बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांची अग्रेसर मॉडेल्स घेऊन  सादर केलेला हा तक्ता..
लॅपटॉप कंपनी -अ‍ॅपल मॅकबुक एअर-एचपी एन्व्ही स्पेक्टर-लिनोवो थिंकपॅड एक्स१ कार्बन-सॅमसंग सिरीज ९
आकार- १२.८  ७ ८.९४ ७ ०.६८ इंच-१२.८८ ७ ८.७ ७ ०.७९ इंच-१३.०३ ७ ८.९ ७ ०.७४ इंच-१२.९ ७ ८.९ ७ ०.६२ इंच
वजन-       १.३५ किलोग्रॅम्स          १.८ किलोग्रॅम्स           १.३६ किलोग्रॅम्स         १.३ किलोग्रॅम्स
स्क्रीनचा आकार –  १३.३ इंच              १३.३ इंच                १४ इंची                         १३.३ इंच
ऑपरेटिंग सिस्टीम- एक्स माऊंटन लायन-जेन्युइन विंडोज ७ होम प्रीमियम-विंडोज ७ होम प्रीमियम / प्रोफेशनल-जेन्युइन विंडोज ७ होम प्रीमियम
ग्राफिक –    इंटेल एचडी ग्राफिक्स ४०००  – इंटेल एचडी ग्राफिक्स ३००० – इंटेल एचडी ४००० (इंटिग्रेटेड)   – इंटेल एचडी ग्राफिक्स ४०००
सिस्टीम मेमरी-४जीबी डीडीआर ३ एल-४/ ८ जीबी डीडीआर ३-८ जीबी डीडीआर३एल पर्यंत-४जीबी डीडीआर ३
हार्डड्राइव्ह-१२८/२५६ जीबी एसएसडी-१२८/२५६ जीबी एसएसडी-१२८/२५६ जीबी एसएसडी-१२८ जीबी एसएसडी
वेब कॅमेरा- ७२० पी फेस टाइम एचडी कॅमेरा-एचपी ट्रू व्हिजन एचडी वेबकॅम-७२० पी एचडी वेबकॅम            १.३ मेगापिक्सेल एचडी
एचडीएमआय       —                     आहे                      होय                          होय
यूएसबी पोर्ट  –        २                        २                       २                             २
ऑडिओ – स्टीरिओ स्पीकर्स-बीटस् ऑडिओ-डॉल्बी होम थिएटर व्ही ४-थ्रीडब्लू स्टीरिओ एचडी ऑडिओसह

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech it laptop altrabook apple macbook air hp nv spectre lenovo thinkpadx1 samsung series