वेगवेगळी उत्पादने विविध फीचर्स घेऊन अवतरतात आणि मग ग्राहक म्हणून अनेकदा आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो तो यातले नेमके निवडायचे काय याचा. प्रत्येक उपकरणाची फीचर्स समजून घेताना ते उपकरणच सर्वोत्तम असल्याचे आपल्याला भासते. पण प्रत्यक्षात दुसऱ्या उपकरणाची फीचर्स समजून घेताना ते दुसरे उत्पादन सरस असल्याचे मनात येते. म्हणूनच आम्ही टेक -इटच्या वाचकांसाठी हा तुलना करणारा तक्ताच समोर ठेवण्याचा निर्णय घेतला. कोणते उत्पादन चांगले हे आम्ही सांगणार नाही तर ते तक्ता व्यवस्थित पाहून मग नंतर तुम्हीच ठरवायचे आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपकरण    एलजी ऑप्टिमस वू    सॅमसंग गॅलेक्सी नोट टू
आकार    १३९.६ ७ ९०.४ ७ ८.५ मिमी.    १५१.१ ७ ८०.५ ७ ९.४ मिमी.
वजन     १६८ ग्रॅम्स    १८३ ग्रॅम्स
रिझोल्युशन    १०२४ ७ ७६८ पिक्सेल्स    १२८० ७ ७२० पिक्सेल्स
स्क्रीनचा प्रकार    एचडी- आयपीएस एलसीडी    सुपर एमओएलइडी
स्क्रीनचा आकार    ५ इंच    ५.५ इंच
प्रोसेसर    क्वाड कोअर १.५ गिगाहर्टझ्     क्वाड कोअर १.६ गिगाहर्टझ् – कॉर्टेक्स ए९
ऑपरेटिंग सिस्टिम    अँड्रॉइड आयसीएस     अँड्रॉइड जेली बीन  
इंटर्नल मेमरी    ३२ जीबी    १६/३२ व ६४ जीबी (अनेक पर्याय)
रॅम    १ जीबी    २ जीबी
एनएफसी    आहे    आहे
कॅमेरा    ८ मेगपिक्सेल    ८ मेगपिक्सेल
व्हिडिओ रेकॉर्डिंग    १०८० पी @ ३०एफपीएस    १०८० पी @ ३०एफपीएस
बॅटरी    २,१०० एमएएच    ३,१०० एमएएच
किंमत    रु. ३४,५००    रु. ४१,७९०

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech it you decide