तंत्रज्ञानाचं जग जितकं अफाट बनत चाललंय तितकंच ते सर्वसामान्याच्या आवाक्यातही सहज येत चाललं आहे. झपाटय़ाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपल्या उत्पादनांमध्ये अंतर्भाव करून ग्राहकांना नवनवीन अनुभव देण्याची स्पर्धाच जणू कंपन्यांमध्ये लागली आहे. चष्म्यात बसवलेल्या स्क्रीनवर झळकणारे ईमेल्स आणि मेसेजेस, घडी करून ठेवता येण्यासारखा पेपर टॅब्लेट, तुम्ही भरभर जेवत असल्यास ‘अॅलर्ट’ करणारा काटा चमचा किंवा एखाद्या वस्तूची थ्रीडी प्रतिमा उभी करणारा प्रिंटर.. अशा एकाहून एक विलक्षण उत्पादनांनी तंत्रज्ञानाचं जग ‘जादुई’ बनत चाललं आहे. सरत्या वर्षांत अशाच काही उत्पादनांनी आपल्या ‘जादुई’ वैशिष्टय़ांनी ग्राहकांची मने जिंकली. त्यांची जादू बाजारात चालली किंवा फसली, पण नाविन्यपूर्ण प्रयोगांत या उत्पादनांनी बाजी मारली. अशाच काही उत्पादनांविषयी..
पेबल
एकेकाळी वेळ पाहण्यासाठी अवलंबून रहावे लागणाऱ्या घडय़ाळय़ांना मोबाइलमधील घडय़ाळय़ांनी डच्चू दिला. पण ती वेळ आता इतकी बदलली आहे की सध्याचे ‘स्मार्टफोन’ना पर्याय म्हणून ‘स्मार्टवॉच’ बाजारात
किंमत: ९ हजार रुपये.
सॅमसंग कव्र्हड ओएलईडी आणि एलजीचा जी फ्लेक्स
फ्लॅट एलसीडी/एलईडी टीव्ही किंवा सपाट स्क्रीन असलेला उंची स्मार्टफोन हा सध्या तुमचा ‘स्टेटस सिम्बॉल’
योटाफोन
‘डय़ुअल सिम’ म्हणजे दोन सिमकार्ड असलेल्या फोन्सनी बाजार ऊतू जातो आहे. पण ‘डय़ूअल स्क्रीन’च्या मोबाइलची संकल्पना म्हणजे अचाटच! अशा अचाट कल्पनेतूनच ‘योटाफोन’ने दोन स्क्रीन असलेला
सोनीचे लेन्स कॅमेरा
स्मार्टफोनला अधिक ‘स्मार्ट’ बनवण्यात एकीकडे कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच, त्यातील कॅमेऱ्याचा
किंमत: क्यूएक्स १०- १२९९० रु., क्यूएक्स १०० – २४९९० रु.
पेपर टॅब
एकीकडे स्मार्टफोनचे वाढते आकार ग्राहकांना आकर्षित करत असताना टॅब्लेट पीसीची कमी होत चाललेली जाडी ग्राहकांच्या पसंतीचा विषय आहे. यातूनच अॅपलने यावर्षी आयपॅड एअर आणि आयपॅड मिनीची निर्मिती केली आणि त्याची धडाक्यात विक्रीही सुरू झाली. पण या टॅबनाही जड ठरवेल, असा पेपर टॅब