ठाणे : भिवंडी महापालिका क्षेत्रात बुधवारी २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर पुढील दोन दिवसांत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भिवंडी महापालिका क्षेत्रात स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. पावसाळ्यापूर्वी येथील जलवाहिन्यांच्या दुरूस्तीची कामे केली जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत भिवंडी शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती भिवंडी महापालिकेकडून देण्यात आली.