घोडबंदर येथील नागलाबंदर भागात हत्यार बाळगल्याप्रकरणी नरेंद्र मकवाना (२९) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि एक गुप्ती जप्त केली आहे. त्याने हे हत्यार कशासाठी आणले होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नागलाबंदर येथे कासारवडवली पोलिसांची वाहतूक पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी पोलिसांनी नरेंद्र याची कार थांबवून कारची तपासणी घेतली. पोलिसांना कारमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि गुप्ती आढळून आली. नरेंद्र मकवानाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
attack on Congress headquarters Mumbai,
भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा, काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल
The one who stole the gold chain from the neck the accused escaped Pimpri crime news
सांगवी: डोक्यात हातोडा मारून गळ्यातील सोनसाखळी चोरली; अज्ञात आरोपी पसार
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
Former Director General of Police Sanjay Pandey demands cancellation of extortion case in High Court Mumbai news
खंडणीचा गुन्हा रद्द करा; माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात मागणी
Story img Loader