ठाणे – चरई येथील ब्राह्मण शाळेजवळील विहिरीत सोमवारी श्वान पडले होते. या श्वानाची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप सुटका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – दसऱ्याच्या खरेदीसाठी ठाण्यातील बाजारात अलोट गर्दी; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

हेही वाचा – राज्यातला पहिला अत्याधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प दृष्टिपथात; अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमधील रहिवाशांना दिलासा

ब्राह्मण शाळेजवळ एक विहीर आहे. या विहिरीत श्वान पडले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. त्यांनतर पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत बकेट सोडून श्वानाला विहिरीतून बाहेर काढले. त्याला दुखापत झाली नसल्याची माहिती पथकाने दिली.