ठाणे: नौपाडा येथे एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने खेचून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणीनौपाडा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नौपाडा भागात वृद्धा राहते. रविवारी त्या नातवासोबत परिसरातून पायी जात होत्या.

त्या सरस्वती शाळा परिसरात आल्या असता एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. वृद्धाने आरडाओरडा केला परंतु त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही. मंगळवारी या घटनेप्रकरण महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Story img Loader